– बुधवारी चक्का जाम आंदोलन
– मोबदला नाही, नोकरी नाही; प्रकल्पग्रस्त कुटुंबांचे उपोषण
गौतम नगरी चौफेर // गौतम धोटे // चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना आदिवासी बहुल तालूक्यातील विरूर //गाडेगाव: वेकोलि वणी क्षेत्र अंतर्गत पैनगंगा कोळसा खाणीसाठी शेतजमीन अधिग्रहीत करूनही योग्य मोबदला व नोकरी मिळाली नाही, असा आरोप करत विरूर व बोरगाव येथील आठ प्रकल्पग्रस्त शेतकरी कुटुंबे १५ जून २०२५ पासून पैनगंगा कोळसा खाणीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आमरण उपोषण करीत आहेत. ते मुलाबाळांसह दरम्यान लोकप्रिय आमदार देवराव भोंगळे यांनी उपोषण मंडपाला आज बुधवारी सांकाळी भेट दिली आणी आमदार साहेबानी प्रक्पग्रस्त कुटूंबाना विशेष करून कानमंञ दिला हा विशेष
वेकोलि प्रशासनाने ४ जुलै २००९ रोजी विरूर व बोरगाव येथील वामन मालेकर, शंकर सपाट, सुभाष वांढरे, मधुकर वांढरे, भालचंद्र डाहुले, शांताराम खांडाळकर यांची शेती अधिग्रहीत केली. मात्र, मोबदला मिळालेला नाही. शेतकन्यांनी चौकशी केल्यानंतर विश्वनाथ सोनटक्के हे बनावट कागदांच्या आधारे नोकरी व मोबदल्याचा लाभघेतला, असा आरोप प्रकल्पग्रस्तांनी केला आहे. दरम्यान रिपाई आठवले यांच्या कोरपना तालूका अध्यक्षा शिला धोटे यांनी सर्वप्रथंम सकाळी 11च्या दरम्यान बुधवारी उपोष मंडपाला भेट दिली आणी विविध चर्चा केली आणी मी रिपाईच्या वतिने आपल्यावर जो अन्याय झाला तो रिपाईचे रामदास आठवले साहेब अध्यक्ष तथा केंद्रिय मंञी (भारत सरकार) याना सर्व हकिगत कळवीतो असे शिला धोटे यांनी उपोषण प्रकल्पग्रस्त कुटूंबाना भेटी दरम्यान सांगीतले हे खरे 💙💙



COMMENTS