भर पावसात मुंबई उपनगर जिल्हाअधिकारी कार्यालयावर जोर जुल्म के टक्कर मे! संघर्ष हमारा नारा है!

HomeNewsनागपुर डिवीजन

भर पावसात मुंबई उपनगर जिल्हाअधिकारी कार्यालयावर जोर जुल्म के टक्कर मे! संघर्ष हमारा नारा है!

– मागसवर्गीय समाजात जातीयवादी माणसिकतेतून उपवर्गीकरण रिपब्लिकन पक्षाला मान्य नाही म्हणत रिपब्लिकन पक्षाची आक्रोश निदर्शन आंदोलन संपन्न
गौतम नगरी चौफेर (मुंबई) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) मुंबई प्रदेश च्या वतीने महाराष्ट्र शासनाने आरक्षण उपवर्गीकरण प्रक्रीया रद्द करण्यात यावी या मागणी करीता लढा आरक्षण उपवर्गीकरणा विरोधात! सोमवार दिनांक 27 जुलै दुपारी 2.00 वाजता मुंबई उपनगर जिल्हा अधिकारी कार्यालय चेतना काॅलेज समोर डाॅ.बाबासाहेब आंबेडकर उद्यान वांद्रे पूर्व मूंबई येथे भरपावसात आक्रोश निदर्शन आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते, महाराष्ट्र शासनाच्या मागसवर्गीय समाजात जातीयवादी माणसिकतेतून आरक्षण उपवर्गीकरण अ.ब.क.ड च्या प्रक्रीयेचा निषेध करत ही भुमीका व एका बाजुला जातीय जनगणना अपुर्ण असताना व बदर समीतीचा अहवाल प्रसिद्ध केलेला नसताना ही वर्गीकरणाचा घाट घालणे रिपब्लिकन पक्षाला मान्य नसल्याचे ठणकावुन सरकारला या आंदोलनाच्या माध्यमातून सांगण्यात आले.
या आंदोलनात मार्गदर्शन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस व माजी मंत्री मा.अविनाशजी महातेकर, राष्ट्रीय सचिव मा.काकासाहेब खंबाळकर,महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मा.गौतमभाऊ सोनवणे, महाराष्ट्र प्रदेश नेते मा.श्रीकांत भालेराव, महीला आघाडी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस एड.अभयाताई सोनवणे, महीला आघाडी मुंबई प्रदेश अध्यक्षा मा.उषाताई रामलु, अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष मा.सोहेल शेख, महाराष्ट्र प्रदेश नेते मा.मीलींद सुर्वे, सचिव मा.हरीहर यादव, व इतर मान्यवरांनी केले तर.

या आंदोलनाचे आयोजन व नेतृत्व मा.सिद्धार्थभाई कासारे यांनी केले. तर सूत्रसंचालन मुंबई प्रदेश सरचिटणीस मा.विवेक भाई पवारजी, यांनी केले मा.कीसन रोकडे व मुंबई प्रदेश मधील जिल्हाध्यक्ष मा.अमीत तांबे, मा.संजय पवार, मा.अजीत रणदिवे, मा.प्रकाश जाधव, मा.रमेश गायकवाड, महीला आघाडी मूंबई प्रदेश सरचिटणीस मा.बेला मेहता व महीला जिल्हाध्यक्ष मा.स्वप्नाली जाधव, मा.रेश्मा खान, मा.अमीना खान, व इतर मुंबईतील महाराष्ट्र प्रदेश सन्मानीत नेते, मुंबई प्रदेश नेते, जिल्हा पदाधीकारी, तालुका अध्यक्ष, तालुका पदाधीकारी, वार्ड अध्यक्ष, व
बेसीक, युवक, महीला, अल्पसंख्याक, रोजगार आघाडी, व इतर रिपब्लिकन पक्षाचे अनेक जिल्हाध्यक्ष, जिल्हा पदाधीकारी, तालुका अध्यक्ष, तालुका पदाधीकारी, वार्ड अध्यक्ष व रिपब्लिकन पदाधिकाऱ्यांसह व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहून महाराष्ट्र शासनाच्या मागसवर्गीय समाजात तेढ निर्माण करत आरक्षण उपवर्गीकरण अ.ब.क.ड प्रक्रीयेचा निषेध नोंदवला व सदर प्रक्रीया रद्द करण्याची मागणी करण्यात आली.
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
आपला नम्र
रमेश वि.पाईकराव
अध्यक्ष गोरेगाव तालुका व उत्तर-पश्चिम मूंबई जिल्हाप्रमुख आय.टि.सेल *रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आ)

You cannot copy content of this page