HomeNewsनागपुर डिवीजन

तुमसर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व तुमसर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पदाधिकारी, BLA,कार्यकर्त्याची, बैठक. हर्षवर्धन देशभ्रतार

“गौतम नगरी चौफेर” तुमसर :- राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे वरिष्ठ नेते मा श्री राजेंद्रजी जैन साहेब खासदार (राज्यसभा ) यांच्या आदेशानव्ये,मा. श्री नानाभाऊ पंचबुधे साहेब जिल्हाध्यक्ष, मा श्री धनंजयजी दलाल साहेब प्रदेश सचिव मा. श्री राजूभाऊ कारेमोरे साहेब आमदार तुमसर मोहाडी विधानसभा, तुमसर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व तुमसर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्याची बैठक दिनांक 10जुलै 2026 रोज गुरुवार ला दु. 12:00 वाजता स्थळ =दीनानाथ मंगल कार्यालय तुमसर, येथे घेण्यात आली या सभेला देवचंद ठाकरे विधानभा अध्यक्ष, उमेश तुरकर तालुका अध्यक्ष, योगेश सिंगणजुडे शहर अध्यक्ष, राजू माटे ओ बी सी सेल अध्यक्ष, धनपाल चौधरी किसान सेल अध्यक्ष, अभिषेक करेमोरे माजी नगराध्यक्ष, मीनाताई गाढवे शहर महिला अध्यक्ष, सुरेश रहांगडाले मा.जी.प.सदस्य, मनोज झुरमुरे तालुका युवक अध्यक्ष, राजेश देशमुख, नंदू रहांगडाले मा.सभापती, सुषमा ताई पारधी जी.प.सदस्य, विलास गौपाले युवक शहसचिव, श्रीराम ठाकरे, देवेंद्र शहारे, लखन मोरे, उमेश बिंजेवार, राजेंद्र बघेले, खेमू गभने, गौरीशंकर करेमोरे, सुनिल डोंगरे आणि तुमसर तालुक्यातील जिल्हा परिषद सर्कल प्रमुख, पंचायत समिती सर्कल प्रमुख, तुमसर शहर चे सर्व पदाधिकारी, बूथ प्रमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे कार्यकर्तेभरपूर संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page