Category: कोरपना
वेकोलि प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना प्रतिएकर ३० लाख मोबदला द्याआ. मुनगंटीवार यांच्या मागणीनंतर मुख्यमंत्र्यांचाकेंद्र सरकारकडे प्रस्ताव
गौतम नगरी चौफेर हंसराज धोटे गाडेगाव चंद्रपूर : वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडमार्फत कोळसा प्रकल्पांसाठी अधिग्रहित करण्यात येणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनील [...]
आदिवासी शिव विद्यालयात मयूर कोल्हे यांचा सत्कार
गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरेभंडारा - साकोली तालुक्यातीलचिचगाव येथे रहिवासी छोट्या गावातील हा व्यक्ती एमपीएससी परीक्षेत अनुसूचित जातीमधून महाराष्ट्र [...]
पर्यावरणप्रेमी मिलिंद पगारे यांची सास्ती शाळेत कौशल्यविकसन कार्यशाळा.
गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा - दि.२० ऑगस्ट पर्यावरणप्रेमी, शिक्षणप्रेमी व समाजसेवक मिलिंद पगारे यांनी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, सास्ती (मर [...]
सुुमठाना ग्रामस्थांचा जन्म-मृत्यू नोंदीसाठी आंदोलनाचा इशारा२०११ पूर्वीच्या नोंदीच नसल्याने नागरिकांना आर्थीक भुर्दंड
गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा - राजुरा तालुक्यातील सुमठाना ग्रामपंचायतीतील जन्म व मृत्यूच्या नोंदी उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी प [...]
गाव तिथे शाखा रिपब्लिकन पक्षाचा संकल्प
गौतम नगरी चौफेर (अशोककुमार उमरे) - औद्योगिक नगरी गडचांदूर तालुका कोरपना जिल्हा चंद्रपूर येथे तारीख १८ ऑगस्ट २०२६ ला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया संस्था [...]
राष्ट्रीय महामार्गामुळे बाधित शेतशिवाराची पाहणी शेतकऱ्यांनी आमदार देवराव भोंगळे यांच्यासमोर मांडल्या समस्या
गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा : मतदारसंघातून जाणाऱ्या बामणी-राजुरा-लक्कडकोट (NH 930-D) या राष्ट्रीय महामार्गाचे काम सद्या प्रगतीपथावर सुरु आहे. सद [...]
राजुरा येथे दोन दिवसीय मोफत आभा आणि आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी शिबिराचे शानदार उद्घाटन
गौतम नगरी चौफेर (रोहन कळसकर राजुरा):- रूचिका बहुउद्देशीय सामाजिक संस्था बल्लारपूर आणि झाशी राणी सांस्कृतिक मंडळ बल्लारपूर यांच्या संयुक्त विद्यमाने [...]
चिमूर तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांचा सर्वांगीण विकास करा; सुविधा नसतील तर संबंधितांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करा
गौतम नगरी चौफेर चिमूर - चिमूर तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दर्जेदार, आधुनिक आणि सुरक्षित शिक्षण मिळावे, य [...]
आर्किड इंटरनॅशनल स्कूलची ‘हर घर तिरंगा’ रॅली उत्साहात.- विद्यार्थ्यांनी दिला राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश.
गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा, दि. १४ ऑगस्ट :आर्किड इंटरनॅशनल स्कूलमध्ये ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत भव्य रॅली काढण्यात आली. देशभक्तीची भावना जाग [...]
‘वंदे मातरम् 150’ विद्यार्थी साखळीने दिला राष्ट्रभक्तीचा संदेश.- आदर्श शाळेत राष्ट्रीय हरित सेना, इको क्लब व स्काउट्स-गाईड्स, कब-बुलबुल युनिटचा अभिनव उपक्रम.
गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा, दि. १४ ऑगस्ट :स्वातंत्र्यलढ्यात राष्ट्रभक्तीची प्रेरणा देणाऱ्या ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताला १५० वर्षे पूर्ण झ [...]