Category: आवाळपुर
अखेर मानिकगड माईन्सचे अनाधिकृत गेट उघडलेमहसुल प्रशासनाचा दणका
गौतम नगरी चौफेर कोरपना ता.प्र.चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर येथील बहुचर्चीत मानिकगड सिंमेट अल्ट्राटेकचे मनमानीमुळे परीसरातील 8 ते 10 गावाचे नागरीक त् [...]
गडचांदूरमध्ये ‘नमो उद्यान’ आणि नवीन अग्निशमन इमारतीचे भूमिपूजननागरिकांच्या सुविधा आणि शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने दोन महत्त्वपूर्ण विकासकामांना सुरुवात
गौतम नगरी चौफेर संतोष पटकोटवार गडचांदूर, दि. ५ : गडचांदूर शहरातील नागरिकांसाठी चांगल्या सार्वजनिक सुविधा निर्माण करण्यासोबतच शहराची सुरक्षितता अधिक स [...]
भाऊच्या दहीहंडीची राजुरात धूम ; रजनी पाल च्या उपस्थितीत दहीहंडीचा थरार.
गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा (ता.प्र.) :-- श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि गोकुळाष्टमीच्या उत्साहाने राजुरा शहर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले असतानाच [...]
प्रा.डॉ. संजय गोरे महाराष्ट्र शासनाच्या डॉ.जे.पी.नाईक राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान.गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा, दि.५ सप्टेंबर गोंडवाना विद्य [...]
देशातील सैनिकांना प्रोत्साहन देण्याची गरज
- महिला अध्यापक महाविद्यालय प्राचार्य डॉ. वर्षा चांदेकर धागा शौर्य का, राखी अभिमान की उपक्रमांतर्गत पंजाब बॉर्डर पोहचल्या राख्या व संदेशरुपी पत्र
[...]
नाशिक पोलीस कॉन्स्टेबल पदी नियुक्ती झाल्याबद्दल विपुल माटे यांचा सत्कार_
गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरेभंडारा - मोहाडी तालुक्यातील पोलीस भरती परीक्षेत घवघवीत यश संपादन करून नाशिक पोलीस दलात कॉन्स्टेबल पदी निवड झाल्याबद्दल ब [...]
झाडांच्या मुळांना इजा पोहोचविणाऱ्या पेव्हर ब्लॉकच्या कामाला कायदेशीर आक्षेप.
- वृक्ष प्राधिकरण सदस्य बादल बेले यांचे काम तात्काळ स्थगित करण्याची मागणी.गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा, दि. ४ सप्टेंबर राजुरा शहरातील मुख्य हायवे [...]
५१ स्वच्छतादूतांच्या वेतनवाढीचा नगरपरिषदेचा महत्त्वपूर्ण निर्णयमहागाई, CPI आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींचा विचार; सर्वानुमते ठराव
गौतम नगरी चौफेर संतोष पटकोटवार गडचांदुर, दि. 31 : मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ५१ स्वच्छतादूतांच्या वेतनवाढीच्या मागणीला अखेर सकारात्मक प [...]
अखेर श्रीकांत नागदेवे यांचे कलावंतांच्या न्याय मागण्यांकरिता सुरू केलेले आमरण उपोषण जिल्हाधिकारी यांच्या आश्वासनानंतर मागे
गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरेभंडारा - येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिनांक 24/82026 पासून जिल्ह्यातील संपूर्ण कलावंतांच्या न्याय हक्कासाठी एकूण चा [...]
आता खूप झाले आदिवासीच्या थट्टा : पालकमंत्री जिल्हाधिकारी च्या साक्षात जिवन यात्रा संपविण्याचा निर्धार
गौतम नगरी चौफेर कोरपना (ता ' प्र )माणिकगड सिमेंट कंपनीच्या विष प्राशनच्या उपविभागीय कार्यालयातील घटनेनंतर प्रशासन खडबडून जागे झाले असे आम्हाला वाटत [...]