Category: कोरपना
स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी अनैशा वाहन चालक कामगार संघटनेचे केव्हीआर कंपनीला निवेदन.
गौतम नगरी चौफेर अशोककुमार उमरे राजुरा तालुक्यात नव्यानेच सुरू झालेल्या केव्हीआर या कोळसा खाणीतून माती उत्खनन कंपनीत स्थानिक कुशल रोजगारांना प्राध [...]
जैवविविधतेचे संवर्धन हीच काळाची गरज!
— मंगेश गिरडकर, उपविभागीय वन अधिकारी, राजुरा- आदर्श शाळेत वन्यजीव सप्ताह उत्साहात साजरा.
वृक्षदिंडी, चित्रकला, निबंध स्पर्धा, सायकल रॅली काढून दिल [...]
वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; वडाचे झाड लावून पर्यावरण संवर्धनाचा संदेश.
जाधव दांपत्याचा पर्यावरण संवर्धन व मानवता विकासाचा संकल्प.गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा, दि.८ ऑक्टोबर वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून सामाजिक, शैक् [...]
नानापाटेकरयांचेनिधन… या ‘क्रांतिवीर ‘वरआजसंध्याकाळीअंत्यसंस्कारकेलेजातील.
छातीत तीव्र वेदना होऊ लागल्याने नाना पाटेकर यांना रुग्णालयात आणण्यात आले होते, जिथे वैद्यकीय पथकाने त्यांना सायंकाळी ५:२० वाजता मृत घोषित केले. हे वै [...]
चंद्रपूर येथे केंद्रीय बूरूड समाजाची त्रैमासिक सभा संपन्न/
गडचांदूर संतोष पटकोटवार (गौतम नगरी चौफेर) - दाताळा चंद्रपूर येथील बूरूड समाज भवन येथे केंद्रीय बूरूड समाजाची त्रैमासिक सभा संपन्न झाली.या त्रेमासिक स [...]
केकऐवजी वृक्षारोपण; निसर्गाच्या सान्निध्यात साजरा, रजत राऊत यांचा पत्रकार संजीव भांबोरे यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन केला सत्कार
गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे भंडारा -तालुक्यातील,पहेला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर समितीच्या परिसरात महात्म [...]
सायकलच्या चाकांवर बहुजनांच्या राजकीय स्वाभिमानाचा इतिहास लिहिणारा महामानव
- परमानंद मेश्राम गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे भंडारा -या देशातील हजारो वर्षे उपेक्षित, शोषित, वंचित राहिलेल्या बहुजन समाजाला केवळ मतदार म्हणून नव्ह [...]
इन्फंट काँन्व्हेंट च्या खेळाडूंची विभागीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेसाठी निवड.
जिल्हास्तरीय स्पर्धेत विविध गटांत प्रथम व द्वितीय क्रमांक ; सेपक टकरामध्येही विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी.गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा, दि.१२ ऑ [...]
आचार्य पदवी संशोधनाकरिता पात्रता पेट परीक्षा घ्या.
- गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स संघटनेची मागणी.
गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा, दि.१२ ऑक्टोबर गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर संघटनेच्या वतीने आचार [...]
सेवा म्हणजे काय? – श्री सत्य साई बाबांच्या चरणी सेवेसाठी एक भावपूर्ण प्रवास
गौतम नगरी चौफेर विनोद खंडाळे “सेवा ही केवळ दुसऱ्यांसाठी केलेली कृती नसते, तर ती आपल्या अंतःकरणातील प्रेम, करुणा आणि माणुसकीची परमेश्वराच्या चरणी अर्प [...]