समाज सुधार सहकारी पत संस्था वाकेश्वर च्या वतीने मृतक सभासद तुळसीदास वासनिक यांच्या कुटुंबीयांना मशान घाटावर ३००० हजार रुपये मृत्यूफंड चे वाटप

HomeNewsनागपुर डिवीजन

समाज सुधार सहकारी पत संस्था वाकेश्वर च्या वतीने मृतक सभासद तुळसीदास वासनिक यांच्या कुटुंबीयांना मशान घाटावर ३००० हजार रुपये मृत्यूफंड चे वाटप

गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे
भंडारा –
तालुक्यातील समाज सुधार सहकारी पत संस्था वाकेश्वर चे सभासद व माजी संचालक तुळसिदास वासनिक यांच्या मृत्यू पश्चात मृत्यू फंड रक्कम ३००० हजार रुपये संस्थेचे अध्यक्ष सुभाष आजबले यांच्या हस्ते कुटुंबीयांना मशान घाटावर आज दिनांक 7 ऑगस्ट 2026 ला दुपारी 2 वाजता प्रदान करण्यात आले. यावेळी जिल्हा अशासकीय सदस्य संजीव भांबोरे, पागोरा येथील मिल मालक दीपक वानखेडे, कुलदीप गंधे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

You cannot copy content of this page