तुकडू कांबळे यांची थेट ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे मंत्रालय मुंबई यांच्या कार्यालयात थेट तक्रार

HomeNewsनागपुर डिवीजन

तुकडू कांबळे यांची थेट ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे मंत्रालय मुंबई यांच्या कार्यालयात थेट तक्रार

गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे
मुंबई-
दिनांक 25 जून 2026 ला तुकडू किसन कांबळे राहणार पहेला यांचे घरकुल पाण्याच्या मजुरीचे 28 हजार रुपये मागील 1 वर्षापासून न मिळाल्यामुळे व भंडारा पंचायत समिती स्तरावर दखल न घेतल्यामुळे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस सरचिटणीस संजीव भांबोरे यांनी थेट ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे मंत्रालय मुंबई यांच्या कार्यालयात थेट तक्रार दाखल केली. वरिष्ठ स्तरावरून काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

You cannot copy content of this page