नागपूर औरंगाबाद एक्सप्रेस हायवे देवगाव चौफुली येथे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणारत यावा याकरिता चक्काजाम आंदोलन

HomeNewsनागपुर डिवीजन

नागपूर औरंगाबाद एक्सप्रेस हायवे देवगाव चौफुली येथे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणारत यावा याकरिता चक्काजाम आंदोलन

गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे अमरावती – अनेक दिवसांपासून महाराष्ट्र सरकारच्या निषेधार्थ शेतकऱ्यांचा 7/12 कोरा व्हावा दिव्यांग, शेतमजूर कामगार, मेंढपाळ, मच्छीमार यांच्या मागण्यासाठी माजी मंत्री बच्चुभाऊ कडू हे अनेक दिवसापासून सरकारने सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते त्या आश्वासनाची सरकारला जाग यावी म्हणून आंदोलन करत आहे त्या पार्श्वभूमीवर आज दिनांक 24/7/ 2025 रोजी धामणगाव रेल्वे तालुक्यातील नागपूर औरंगाबाद एक्सप्रेस हायवे देवगाव चौफुली येथे सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले. त्या आंदोलनाच्या यशस्वीते साठी प्रहार चे अमरावती जिल्हाध्यक्ष प्रविण हेंडवे, तालुकाध्यक्ष सूरज  गंथडे,अमर ठाकरे, नाना होणाडे तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी CP, मनोज शिवणकर युवा अध्यक्ष CP, मंगेश ठाकरे, कपिल पडधान क्रांतिकारी शेतकरी संघटना जिल्हा अध्यक्ष, दिगंबर सोनटक्के, नरसिंग खंडार, विजय कोंबे, अमर गायधने,प्रशांत थोटे, शैलेश टाले, अक्षय धोपटे, प्रवीण रोहनकर, योगेश ताथोड, कैलास चांदणे, मंगेश देवळे, दिनेश शेळके, अशोक दादा काळे कम्युनिस्ट पक्ष, गजानन मानकर संभाजी ब्रिगेड, योगेश कावडे , विशाल भैसे, राजाभाऊ ढोबळे, मनोज चौधरी, रणजित मोकासे, गजानराव पढघण, शिदार्थ मोडक,  शिवदास रामटेके, सिद्धार्थ भेंडे, भैया धवस, निवृत्ती कळसकर,ज्ञानेश्वर टाले,अतुल नागमोते,सुधाकर बर्डे, छोटू काकडे, नागेश सोनोने, दीपक पारखंडे, बंडू भोयर, विजय वानखडे, शेख अमीर, राजू नांदुरकर, चेतन किलोर, सचिन वानखडे, प्रेमकुमार हेंडवे, निखिल मिसाळ, स्वप्निल जायले, अमर काकडे, संदीप धांदे, नितीन  हिंगे, दानिश पठाण, प्रणय डावरे, फिरोज पठाण,आशु नरुले, सौरभ वानखडे, किशोर जाधव, संतोष तुमसरे, पंकज काळे, आशिष सरोदे, सागर ढोले, गौरव शेंडे, उद्देश सोनटक्के, बुराटे महेंद्र, डोंगरे संजय, हिवस, गौरव जायले,
उमेश हिवसे, विनोद गायके, संजय सांगोडे, प्रवीण मडामे, मयूर गुडदे, चेतन गावंडे, जीवन सपाटे, अश्विन डेरे, सागर ठाकरे, विशाल डेहणकर, कांचन राऊत, शुभम ठाकरे, महिंद्रा काळे, आशिष मानकर, शुभम मिरचापुरे, उमेश उडाखे, संजय उडाखे, सुनील बडगया, गोपाल राजगिरे, अमित फुलझले, पंकज पाटील विलास कडूकार, मंगेश माळोदे, सुनील गुबडे, निलेश पाल, अजय डाफ, सुरज तीतरे, आशिष गायकवाड, संतोष वाळके, मारुती वाळके, नरेंद्र हुडे, दिलीप पाटील, शेखर कांबळे, अनिल भगवे, सोपान घनमोडे, शिवदास मुंडे, लक्ष्मण घाटे, हेमंत साळवे, गजानन ठाणगे, गणेश मेहंगे , हेमराज भगेवार, भारत घनमोडे, तेजस सरोदे, अजय कांबळे, पिंटू तूपटकर ,पांडुरंग मांजरे, सुरेशजी ढेंबरे, सचिन भोसले, सुनीलजी सिसोदे, अरुणजी सबाने, सुरेंद्र कटारणे, गणेश महल्ले, समीर सबाने, प्रतीक इंगोले, निलेश महल्ले, नितीन घाटे, गोविंदराव महल्ले, सुमित कटारणे, नितीन राजूरकर, हरीदास कोरडे अवधूत डंबळे, मनोज चौधरी, अजय चौधरी, गजानन वानखडे, चेतन काळे, देवेंद्र भलमे, सुधीर रंगारी, प्रमोद खुरसाडे, राजू मोकासे, मनीष देवतारे, विलास कडूकार, रामेशोर पवार, अर्जुन तेळे, संकेत कावळे, कुशाल पुसदकर, सागर शेंडे,अतुल कावळे तालुक्यातील शेकडो शेतकरी व कार्यकर्ते शेतकऱ्याचा सातबारा कोरा व्हावा म्हणून देवगाव येथील चक्काजाम आंदोलनाला उपस्थित दर्शविली.

COMMENTS

You cannot copy content of this page