Category: अमरावती डिवीजन
महाराष्ट्रातील रुग्णवाहिका चालकांना मोठा दिलासा.- पगारवाढ व थकीत एरियर्ससाठी सर्वोच्च न्यायालयात विजय.
ॲड दीपक चटप यांचा युक्तिवाद.गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा, दि.३० ऑगस्ट महाराष्ट्रातील रुग्णवाहिका चालकांच्या पगारवाढीसह थकीत एरियर्सच्या मागणीसंदर [...]
मीडिया अधिकार मंच भारतच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी पत्रकार संजीव भांबोरे यांची नियुक्ती
गौतम नगरी चौफेर भंडारा -तालुक्यातील रहिवासी संजीव मुरारी भांबोरे यांची मीडिया अधिकार मंच भारत चे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष सत्येंद्र सेंगर यांनी [...]
चक्क उपोषण मंडपातच बहिणीने भावाला बांधली राखी
श्रीकांत नागदेवे मागील ८ दिवसापासून जिल्हास्तरीय मानधन समिती रद्द करा याकरिता आमरण उपोषणावर३१ ऑगस्टला ला संगीतमय होणार आंदोलनगौतम नगरी चौफेर संजीव भा [...]
नेफडो टीमची हरिश्चंद्रगड व आडराई वनाला भेट.- राष्ट्रीय गड-किल्ले संवर्धन समितीचा वृक्षारोपणातून निसर्ग संवर्धनाचा संदेश
गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा, दि. २८ ऑगस्ट :निसर्गसंवर्धन आणि पर्यावरण जनजागृतीचा संदेश देत नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, राष् [...]
जि. प. शाळा टिकविण्यासाठी चनाखा ग्रामपंचायतीचा अभिनव उपक्रम.
- पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा घरकर व पाणीकर माफ.गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा (ता.प्र.) :-- गावातील जिल्हा परिषद शाळा ही केव [...]
राजुरात अवैध शस्त्र प्रकरणी मोठी कारवाई; तिघांना अटक, दोन दिवसांची पोलीस कोठडी
गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा (प्रतिनिधी) :- अवैध शस्त्र बाळगल्या प्रकरणी पोलिसांनी धडक कारवाई करत तिघांना अटक केली आहे.गुन्हा क्रमांक 3/25 अंतर्ग [...]
शेतकरी उत्पादक नव्हे उद्योजक होण्याची संधी म्हणजे शेतकरी उत्पादक कंपनी. – देवराव भोंगळे आमदार.
गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा, दि.२८ ऑगस्ट जागतीक बॅकेच्या अर्थ सहायीत महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग [...]
ॲड. मेघा धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना फळ वाटप.
राखी पौर्णिमेनिमित्त स्वामी विवेकानंद अनाथ आश्रमातील विद्यार्थ्यांना बांधल्या राख्यागौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा, दि. २८ ऑगस्ट :वाढदिवसाचा आनंद क [...]
पहेला ग्रामपंचायतची ग्रामसभा ठरली वादळी, प्रशासकावर प्रश्नांचा भडिमार ,ग्रामसेवक गैरहजर
- श्रीनगर गावाचा गावठाण मध्ये समाविष्ट करा- ग्रामसेवक मनोज गेडाम यांची तात्काळ बदली करा ग्रामसभेत ठराव पारितगौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे भंडारा - त [...]
बाखर्डी–नवेगाव रस्ता खड्ड्यात; प्रशासनाचे दुर्लक्ष कायम! नागरिकांचा जीवघेणा प्रवास!
गौतम नगरी चौफेर निखिल पिदूरकरबाखर्डी / : बाखर्डी–नवेगाव रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने नागर [...]