गौतम नगरी चौफेर (गडचांदूर) – रविवार दिनांक ७/१२/२०२५ रोजी कीशोर भाऊ जोरगेवार आमदार चंद्रपुर यांच्या निवासस्थानी चंद्रपुर जिला बुरुड समाजाची कार्यकारीणी घोषित करण्यात आली, असुन प्रमोद चांदेकर यांची अध्यक्ष तर संतोष पटकोटवार यांची चंद्रपुर जिला बूरूड समाजाच्या उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे, तर सचिवपदी सतीश वासमवार यांची फेरनिवड करण्यात आली, उपाध्यक्ष पदी बाबाराव मंचलवार सहसचिव राजू गैनेवार, नंदू वासमवार यांची तर प्रदिप सूलभेवार, गजानन पत्रीवार यांची तालूका प्रती निधी मह्णुन निवड करण्यात आली असुन निवडणुक अधिकारी मह्णुन ऍड, दिपांजली मंथनवार यांनी आपली भुमिका पार पाडली नरेंद्र जोरगेवार, प्रभाकर पटकोटवार, नानाजी पुट्ठेवार, सूरेश पुटटेवार गजानन दर्शनवार, सूनिल दर्शनवार, सूनिल वासमवार राजू मंचलवार, वैभव पदमगिरवार, बंडु पटकोटवार, तसेच महिला व बुरुड बांधव मोठ्या संखेने उपस्थित होते.



COMMENTS