गौतम नगरी चौफेर //गडचांदूर //Bacchu bhau दिव्यांगांचे दैवत शेतकऱ्यांचे कैवारी माननीय बच्चुभाऊ कडू साहेब आठ तारखेपासून दिव्यांगांना सहा हजार पेन्शन शेतकऱ्यांचा उतारा कोरा कर्जमाफी या संदर्भात मोझरी या ठिकाणी बेमुदत अन्नत्याग आंदोलनास बसले आहेत आज सहा दिवस झाले असता सरकारचे याकडे दुर्लक्ष आहे त्यामुळे भाऊंची तब्येत घालवली आहे तब्येत खालावली असल्यामुळे महाराष्ट्रातील कार्य दिव्यांग बांधव शेतकरी बांधव पेटून उठला त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील गडचांदूर येथील प्रहार जनशक्ती पक्ष कार्यकर्ते यांनी आज गडचांदूर येथे बच्चूभाऊंना पाठिंबा देण्यासाठी शोले आंदोलन करत आहे जर सरकारने याकडे लक्ष दिले नाही तर बच्चुभाऊ यांच्या तबीयत काय झाले तर यापुढे तीव्र स्वरूपात आंदोलन केले जाईल




COMMENTS