डी जी रंगारी यांची वंचित बहुजन आघाडीच्याभंडारा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निवड

HomeNewsनागपुर डिवीजन

डी जी रंगारी यांची वंचित बहुजन आघाडीच्याभंडारा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निवड

गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे
भंडारा विशेष प्रतिनिधी-
30 जुली जुलै २०२६ ला वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष व 12 कार्यकारिणी सदस्य यांची निवडणूक होणार आहे त्या निवडणुकीच्या पारदर्शक व वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या घटनेप्रमाणे, नियमाने व्यवस्थित पार पाडावी याकरिता प्रत्येक जिल्ह्यातून महाराष्ट्रात निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहेत त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते व वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव डी जी रंगारी यांची भंडारा जिल्ह्यातून जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे त्यांची पुण्याला एक दिवसीय ट्रेनिंग 10 जुलै 2026 ला होणार असून त्यांच्या निवडी बद्दल जिल्हा महिला अध्यक्ष तनुजा नागदेवे, दिलीप वानखेडे, तालुका अध्यक्ष जगदीश रंगारी, अमित नागदेवे, केवळराम उके, जितेंद्र मेश्राम, यादोराव गणवीर, प्रशिक मोटघरे,गणेश गजभिये, बबिता रामटेके, शितल नागदेवे, प्रतिमा राऊत, रेखा रामटेके, त्रिवेणी मेश्राम अहो इतर कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले

You cannot copy content of this page