चिखलपहेला येथील रास्त भाव दुकानात दिवाळीनिमित्त किटचे वाटप

HomeNewsनागपुर डिवीजन

चिखलपहेला येथील रास्त भाव दुकानात दिवाळीनिमित्त किटचे वाटप

गौतम नगरी चौफेर (संजीव भांबोरे भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) – भंडारा तालुक्यातील चिखलपहेला येथील रास्त भाव दुकानदार संजीव मुरारी भांबोरे यांच्या रास्त भाव दुकानात दिनांक १० ऑक्टोंबर 2024 ला दिवाळीनिमित्त किटचे वाटप करण्यात आले. त्या किटमध्ये प्रामुख्याने 1 किलो चणाडाळ , 1 किलो पामतेल, 1 किलो रवा, 1 किलो साखर , चा समावेश आहे. हे विशेष

COMMENTS