खड्डे चुकवायचे की वाहन वाचवायचे?

HomeNewsनागपुर डिवीजन

खड्डे चुकवायचे की वाहन वाचवायचे?

गाडेगाव ते आवाळपूर चार किमी रस्ता खड्ड्यात : नागरिकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास

गौतम नगरी चौफेर: हंसराज धोटे आवाळपूर– आठ दिवसांपूर्वी खड्यातून वाहन उसळल्याचे एका तरुणीला गंभीरपणे दुखापत झाली आवाळपूर ते गाडेगाव हा अद्यापही अनेक रस्त्यावरील खड्यांची समस्या अधिक गडद झाली आहे. आवाळपूर ते नांदाफाटा या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे कामगार– नागरिकांना जीव मुठीत घेऊस प्रवासा करावा लागतो. अपघाताचा धोका आणि वाहनांच्या देखभाल दुरुस्तीचा वाढलेला खर्च या दुहेरी संकटाचा सामना वाहनचालकांना करावा लागतो.

आवाळपूर जिप शाळा जवळ मागिल(मोळ) चौकातील मुख्य मार्गावर मोठमोठे खड्डे पडल्य्यतो वाहनचालकांची गैरसोय होत आहे. खड्डा वाचविताना दुर्दैवी चाल्सा पुन्हा घडू नये म्हणून सकारात्मक पावले उचलण्यात येत नसल्याचे त्या-तो वाहनचालकांमध्ये नाराजी आहे. परिणामी आवाळपूर ते गाडेगाव तसेच आवाळपूर ते नांदा फाटा खड्डेमुक्त करण्यात यावं अशी मागणी गाडेगाव येथील माजी सरपंच गिताताई विनोद राजुरकर, माजी सरपंच शारदाताई दैलत झाडे तसेच आवाळपूर येथील माजी सरपंच प्रियांकाताई दिवे, माजी उपसरपंच बाळकृष्ण काकळे, माजी सरपंच लटारी ताजने माजी उपसरपंच सुधाकर कुसराम, माजी उपसरपंच अविनाश चौधरी, माजी ग्रामपंचायत सदस्य राहुल बोढे, माजी सदस्य कल्पतरू कनाके,माजी सदस्य दर्शन बदरे, सामाजिक कार्यकर्ते कमलाकर राजुरकर, किशोर टोंगे, विठ्ठल शेडामे, रविदास करमनकर, विठ्ठल डोहे, सुधाकर केळझरकर , आणि सामाजिक कार्यकर्ते बंडू निरांजने, सामाजिक कार्यकर्ते लिलाधर चटप, आदीनी गिट्टिमय –खड्डेमय मोहिमेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

या मार्गावरून दररोज शालेय बसा, ऑटोरिक्षा तसेच हजारो वाहने धाक्तता. खड्डे चुकविताना वाहनाचा ताबा सुट्टा अपघात होण्याची भीती असते. एकअपेक्षा नव्हे तर खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकत्साता होत असून, दुरुस्तीवर मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. पीडब्ल्यूडी पालिकेने पावसाळ्यापूर्वी संबंधित विभागाला खड्डे बुजविण्याचे निर्देश दिले. पावसाळ्यात नागरिकांता सुरक्षित आणि सुरळीत प्रवास करता यावा, यासाठी सर्व रस्त्यांवरील खड्डे बुजवून घ्यावे असेही वाटले नसावे असाही आरोप होत आहे.

कोरपना तालुक्यातील अनेक भागांमध्ये रस्त्यांवरील खड्डे अद्यापही तसेच आहेत. पावसाळ्यापूर्वी काम्यात आलेल्या दुरुस्तीची गुणवत्ता आणि कामाच्या प्रभावी रोखलेडी बाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेता संबंधित अधिकारी आणि लोकप्रतिनिधीनी यांनी लक्षात घेऊन तातडीने या रस्त्यावर छानपैकी रस्त्या दुरुस्ती करण्यात यावी म्हणून अनेक नागरिकांनी या रस्त्याच्या मागणीसाठी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले तरी ही अधिकृत अधिकारी कुंभकर्ण झोपेत असल्याचे या रस्त्यावरून दिसून येत आहे, संदर्भात बातमी करिता अक्या महाराष्ट्रतील हे पोर्टल
लोकप्रिय गौतम नगरी चौफेर पोर्टल्सला अधिक दा बातमी लावण्यासाठी विनंती केली होती –आहे करिता संबंधित लोकप्रतिनिधींनी अधिक लक्षात घेऊन या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे ही मागणी या परिसरातील नागरिकांनी या निमित्ताने केली आहे.

You cannot copy content of this page