Category: गडचांदुर
३६ व्या ज्युनिअर राष्ट्रीय थ्रोबाॅल स्पर्धेकरिता अनुष्का फरकाडे व रियल रामटेके यांची निवड.
गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा, दि.17 सप्टेंबर नाशिक येथे २७ ते ३० सप्टेंबर ला होणाऱ्या ३६ व्या ज्युनिअर राष्ट्रीय थ्रोबाॅल स्पर्धेकरिता कु. अनुष्क [...]
“महाराष्ट्र राज्य व्यापी लोक कलावंतांचा” राष्ट्रीय लोकशाही बाणा कार्यक्रम आयोजित.
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय व प्रतिभावंत प्रबोधनकार कला साहित्य संघाच्या संयुक्त विद्यमाने लोककलावंतांच्या राष्ट्रीय लोकशाही बाणा या [...]
सामाजिक कार्यकर्ते सुनील जयस्वाल यांची तुमसर तालुका प्रतिनिधी म्हणून नियुक्ती.
- उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय व सामाजिक कार्यकर्ते सुनील जयस्वाल यांची साप्ताहिक "जनता की आवाज" या वृत्तपत्रकरिता तालुका प्रतिनिधी म्हणून नियुक्ती.
[...]
रिओलीफीन पॉली प्लास्ट प्रायव्हेट कंपनीला पागोरा ग्रामवासियांच्या विरोध
निमगाव गट ग्रामपंचायत ने ग्रामसभेत ठराव न घेता मासिक ठरावानेच दिली मंजुरीप्रदूषणाचा विद्यार्थी ,नागरिक व महिलांवर होणार विपरीत परिणामगौतम नगरी चौफेर [...]
तान्हा पोळ्यात ‘माँ तुळजा भवानी’च्या वेशभूषेत कर्णव संदीप बानकर.
आकर्षक वेशभूषेतून प्राचीन वारसाचे दर्शन; आमदार देवराव भोंगळे यांनी केले विशेष कौतुक.
गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा, दि.१५ सप्टेंबर तान्हा पोळा [...]
लोणार धोटे गावाला अस्वच्छतेचा विळखा
गौतम नगरी चौफेर (राजुरा) - सुमठाणा ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष रस्त्यांवरून वाहतेय सांडपाणी ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात :तालुक्यातील सुमठाणा गट ग्रामपंचा [...]
पकड्डीगडम मुख्य भितीच्या रसत्याचे खडीकरण करा
गौतम नगरी चौफेर - ता प्र कोरपना तालुक्यातील मानिकगड डोंगर पायथ्यालगत पकड्डीगडम जलाशय तिन दक्षकाच कालावधी झाला कालव्याचे काम व पाणी झिरपूण शेताच्या बा [...]
SIR, पदवीधर नोंदणीसह पक्षसंघटन बळकटीकरणाला प्राधान्य द्या. आढावा बैठकीत काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुभाषभाऊ धोटे यांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सूचना
गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा (ता.प्र.) :-- राजुरा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक कामाला अधिक गती देण्यासाठी राजुरा, कोरपना, [...]
भंडारा जिल्हाधिकारी व जिल्हा आपत्ती विभागाची कोथुर्णा गावाला भेट; नागरिकांच्या समस्यांवर सकारात्मक चर्चा
गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरेभंडारा -पोळा सणाचे औचित्य साधून भंडारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा. श्री. सावन कुमार साहेब आणि जिल्हा आपत्ती विभाग अधिकार [...]
अड्याळ येथील सरपंच शिवशंकर मुंगाटे पदावर पूर्ववत कायमअप्पर विभागीय आयुक्त नागपूरच्या आदेशानुसार स्थगिती
गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरेभंडारा- पवनी तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या अड्याळ येथील सरपंच शिवशंकर शेगोजी मुंगाटे यांना अप्पर जिल्हाधि [...]