गौतम नगरी चौफेर – ता प्र कोरपना तालुक्यातील मानिकगड डोंगर पायथ्यालगत पकड्डीगडम जलाशय तिन दक्षकाच कालावधी झाला कालव्याचे काम व पाणी झिरपूण शेताच्या बांधावर जाण्याचे ऐवजी ओढे नात्याने वाहून जात होते तत्कालीन पालक मंत्री सुधिर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातुन शासनाने 80 कोटीचा भरीव निधि मंजूर करुण मुख्यकालव्याचे सिमेंट अस्त्रीकरण व छोट्या पुलासह वितरीकेचे दुरुस्ती काम प्रगती पथावर आहे डोंगर व टेकडी भागात पाईप लाईन द्वारे पाणी वितरण व्यवस्था निर्माण करण्याची मागणी जुनी आहे पिपर्डा कुसळ धानोली लाभक्षेत्रात पाईपने सिंचन सुविधा शिल्लक तरतुदीतील निधी मधून मंजूर करण्यात यावी तसेच मुख्यभिंतीवर मोठ्या प्रमाणात झाडे झुडपी तयार झाल्याने हिंसक वण्यप्राणी मुळे धोका निर्माण झाला आहे वितरीके पासून सांडवा १ कि मी पेक्षा जास्त अंतर असल्याने व सांडव्या कडे जाण्यास दुसरा मार्ग व पर्याय मार्ग सुविधा उपलब्ध नसल्याने ठिक ठिकाणी खड्डे पडल्यामुळे पायदळ जाणे देखिल कठीण असते अनेकवर्षापासून मुरुमाचे आच्छादन किवा खड्डीकरण करण्याची आवश्यकता असत्याने पाटबंधारे विभागाने मुख्य भितीवर खड्डीकरण करावे अशी मागणी राष्ट्रवादी कांग्रेराचे आबिद अली यांनी मागणी केली आहे

