राज्यातील रास्त भाव दुकानदारांच्या अडचणी संदर्भात प्रशासकीय अधिकारी यांची मंत्रालयात घेतली भेट

HomeNewsनागपुर डिवीजन

राज्यातील रास्त भाव दुकानदारांच्या अडचणी संदर्भात प्रशासकीय अधिकारी यांची मंत्रालयात घेतली भेट

गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे – मुंबई प्रतिनिधी राज्यातील रास्तभाव दुकान दारांच्याअडी अडचनी संदर्भात . महाराष्ट्र फेडरेशन चे पदाधिकारी यांनी आज मंत्रालयात जाऊन . प्रशासकीय अधिकारी यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील एप्रील मे जून असे तीन महिण्याचे धान्या वितरनाचे काम ठप्प झाले असून वितरणाची व्यवस्ता तात्काळ सुरू करण्यात यावी . अशी शासनाकडे मागणी केली असून वाटपासाठी मुदतवाढ साठी पुन्हा मुदत वाढीसाठी पुन्हा पत्र देण्यात आले व ती लवकर मिळणार आहे . २ )गेल्या सहा महिण्या पासून रेग्युलर वाटपाचे अनुदान मिळत नव्हते ते फेडरेशनच्या पाठपुराव्यामुळे केंद्राकडून ५ महिन्याचे कमीशन प्राप्त झाले असून वित विभागाचे उप संचालिका प्रगती धनावडे व सहाय्यक संचालक निलेश खेडकर हे लवकरात लवकर शासनाचे परिपत्रक काढ़ून दुकानदार च्या खातावर वर्ग होणार आहे . तरी दुकानदारांना १) पैसे मिळणर व २ ) मुदतवाढी साठी प्रयत्न चालू आहेत . याला राज्या सरकारने केंद्र सरकारला मुदतवाढी साठी प्रस्ताव पाठविला आहे . मा . मंत्री मोहोदयांना . प्रधान सचिव अवर सचिव .यांना पत्र व्यवहार करण्यात आला आहे .राज्य अध्यक्ष : गणपत डोळसे पाटील . सेक्रेटरी . बाबुराव ममाने .उपाध्यक्ष – जयराम मेहेर .उपाअध्यक्ष निवृत्ती महाराज कापसे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

You cannot copy content of this page