गौतम नागरी चौफेर संजीव भांबोरे – भंडारा तालुक्यातील पहेला येथील मंगेश कृषी केंद्र यांच्याकडे कृषी केंद्र व विविध जातीचे बी बियाणे उपलब्ध असून या बियाणावर खतावर व औषधी वर ऑफर ठेवली असून शेतकऱ्यांनी सदर दुकानाशी संपर्क साधून खरेदी वस्तूवर वस्तूचा आपण लाभ करून घ्याल अशी मंगेश कृषी केंद्राचे संचालक मंगेश जनबंधू यांनी कळविले आहे.


COMMENTS