होमगार्ड कार्यालय राजुरा मार्फत हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र अभियाना अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम राभाविण्यात आले.

HomeNewsनागपुर डिवीजन

होमगार्ड कार्यालय राजुरा मार्फत हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र अभियाना अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम राभाविण्यात आले.

गौतम नगरी चौफेर  बादल बेले राजुरा – होमगार्डस पथक कार्यालय राजुरा मार्फत दिनांक 12.09.2025 ला हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र अभियाना अंतर्गत राजुरा पोलीस स्टेशन हद्दीत वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात आले. त्या वेळेस पोलीस निरीक्षक श्री सुमित प्ररतेकी साहेब व श्री पवार साहेब पो. स्टे. राजुरा, तालुका होमगार्ड कार्यालय राजुरा समादेशक अधिकारी श्री शंकर शिट्टलवार साहेब, अंशकालीन लिपिक धनपालसिंग वधावन तसेच होमगार्ड गणेश सातघरे, नितीन सातपुते, सोपान चौधरी, रत्नाकर पायपरे, संदीप झरकर, विनोद माणुसमारे, राकेश चोथले, मुरलीधर वाढई, सुनील रामटेके, व इतर पुरुष आणि महिला होमगार्ड सैनिक हजर होते सदर वृक्षारोपण कार्यक्रम घेऊन हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र अभियाना अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम राभाविण्यात आले.

COMMENTS

You cannot copy content of this page