भीम सैनिकांला क्रांतीकारी जयभीम

HomeNewsनागपुर डिवीजन

भीम सैनिकांला क्रांतीकारी जयभीम

गौतम नगरी चौफेर अशोककुमार उमरे गडचांदूर – भीम सैनिकांला क्रांतीकारी जयभीम बाबासाहेबांच्या उपकाराची भावना, जाणीव असलेले अनुयायी वय झाले, आजारी आहे, असे कारणं पुढे करून कधीच थकत नाही आणि आपल्या धेय्यापासून कधीही निवृत्त होत नाही तर बाबासाहेबांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, समता सैनिक दल आणि दी बुद्धीस्ट सोसायटी आॉफ इंडिया या पक्ष आणि संघटनेचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी जीवात जीव आहे तोपर्यंत अविरतपणे संघर्षरत राहून योगदान देत असतात. रस्ता भटकलेल्या अनुयायी कार्यकर्त्यांचे मार्गदीप बनत असतात.

उपकाराची जाणीव नसलेले आणि बाबासाहेबांचे ऋण मान्य नसलेले गाडी, माडी आणि साडीत मश्गूल असलेले जिवंत असूनही मुडदे असतात.

You cannot copy content of this page