Category: नागपुर

1 2 3 105 10 / 1046 POSTS
तान्हा पोळ्यात ‘माँ तुळजा भवानी’च्या वेशभूषेत कर्णव संदीप बानकर.

तान्हा पोळ्यात ‘माँ तुळजा भवानी’च्या वेशभूषेत कर्णव संदीप बानकर.

आकर्षक वेशभूषेतून प्राचीन वारसाचे दर्शन; आमदार देवराव भोंगळे यांनी केले विशेष कौतुक. गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा, दि.१५ सप्टेंबर तान्हा पोळा [...]

लोणार धोटे गावाला अस्वच्छतेचा विळखा

गौतम नगरी चौफेर (राजुरा) - सुमठाणा ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष रस्त्यांवरून वाहतेय सांडपाणी ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात :तालुक्यातील सुमठाणा गट ग्रामपंचा [...]
पकड्डीगडम मुख्य भितीच्या रसत्याचे खडीकरण करा

पकड्डीगडम मुख्य भितीच्या रसत्याचे खडीकरण करा

गौतम नगरी चौफेर - ता प्र कोरपना तालुक्यातील मानिकगड डोंगर पायथ्यालगत पकड्डीगडम जलाशय तिन दक्षकाच कालावधी झाला कालव्याचे काम व पाणी झिरपूण शेताच्या बा [...]
SIR, पदवीधर नोंदणीसह पक्षसंघटन बळकटीकरणाला प्राधान्य द्या. आढावा बैठकीत काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुभाषभाऊ धोटे यांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सूचना

SIR, पदवीधर नोंदणीसह पक्षसंघटन बळकटीकरणाला प्राधान्य द्या. आढावा बैठकीत काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुभाषभाऊ धोटे यांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सूचना

गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा (ता.प्र.) :-- राजुरा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक कामाला अधिक गती देण्यासाठी राजुरा, कोरपना, [...]
भंडारा जिल्हाधिकारी व जिल्हा आपत्ती विभागाची कोथुर्णा गावाला भेट; नागरिकांच्या समस्यांवर सकारात्मक चर्चा

भंडारा जिल्हाधिकारी व जिल्हा आपत्ती विभागाची कोथुर्णा गावाला भेट; नागरिकांच्या समस्यांवर सकारात्मक चर्चा

गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरेभंडारा -पोळा सणाचे औचित्य साधून भंडारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा. श्री. सावन कुमार साहेब आणि जिल्हा आपत्ती विभाग अधिकार [...]
अड्याळ येथील सरपंच शिवशंकर मुंगाटे पदावर पूर्ववत कायमअप्पर विभागीय आयुक्त नागपूरच्या आदेशानुसार स्थगिती

अड्याळ येथील सरपंच शिवशंकर मुंगाटे पदावर पूर्ववत कायमअप्पर विभागीय आयुक्त नागपूरच्या आदेशानुसार स्थगिती

गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरेभंडारा- पवनी तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या अड्याळ येथील सरपंच शिवशंकर शेगोजी मुंगाटे यांना अप्पर जिल्हाधि [...]
राजुरातील गोळीबार प्रकरणातील आरोपींवर ‘मोक्का’ची कारवाई.

राजुरातील गोळीबार प्रकरणातील आरोपींवर ‘मोक्का’ची कारवाई.

गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा , दि.९ सप्टेंबरचंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा शहरात भरदिवसा गोळीबार करून खळबळ उडवून देणाऱ्या हत्याकांडातील सराईत गुन्हे [...]
गडचांदूर येथे सेतू केंद्र चालकाला लाच घेतांना अटक

गडचांदूर येथे सेतू केंद्र चालकाला लाच घेतांना अटक

- एसीबी पथकाची धडाकेबाज कारवाई… परीसरातील सेतू केंद्र चालकांचे धाबे दणाणले संतोष पटकोटवार यांनी केली कडक कारवाईची मागणीगौतम नगरी चौफेर कोरपना तालुक्य [...]
सास्तीच्या सर्वोदय विद्यालयाची दुरवस्था; महापुरुषांच्या प्रतिमा अडगळीत.

सास्तीच्या सर्वोदय विद्यालयाची दुरवस्था; महापुरुषांच्या प्रतिमा अडगळीत.

- विद्यार्थीसंख्या अभावी शाळा बंद; मात्र ज्ञानमंदिरात राष्ट्रीय महापुरुषांचा अवमान झाल्याने संताप. - शाळा बंद होण्यामागील कारणांबरोबरच प्रतिमांची [...]
गटशिक्षणाधिकारी प्रमोद वळीव विद्यार्थ्यांसोबत मैदानात; व्हॉलिबॉल खेळून वाढविले खेळाडूंचे मनोबल.

गटशिक्षणाधिकारी प्रमोद वळीव विद्यार्थ्यांसोबत मैदानात; व्हॉलिबॉल खेळून वाढविले खेळाडूंचे मनोबल.

- राजुरा तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत घेतला उत्स्फूर्त सहभाग. गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा, दि. ८ सप्टेंबरक्रीडा व युवक सेवा संचालनालय, [...]
1 2 3 105 10 / 1046 POSTS

You cannot copy content of this page