Category: गडचांदुर
नानापाटेकरयांचेनिधन… या ‘क्रांतिवीर ‘वरआजसंध्याकाळीअंत्यसंस्कारकेलेजातील.
छातीत तीव्र वेदना होऊ लागल्याने नाना पाटेकर यांना रुग्णालयात आणण्यात आले होते, जिथे वैद्यकीय पथकाने त्यांना सायंकाळी ५:२० वाजता मृत घोषित केले. हे वै [...]
चंद्रपूर येथे केंद्रीय बूरूड समाजाची त्रैमासिक सभा संपन्न/
गडचांदूर संतोष पटकोटवार (गौतम नगरी चौफेर) - दाताळा चंद्रपूर येथील बूरूड समाज भवन येथे केंद्रीय बूरूड समाजाची त्रैमासिक सभा संपन्न झाली.या त्रेमासिक स [...]
केकऐवजी वृक्षारोपण; निसर्गाच्या सान्निध्यात साजरा, रजत राऊत यांचा पत्रकार संजीव भांबोरे यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन केला सत्कार
गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे भंडारा -तालुक्यातील,पहेला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर समितीच्या परिसरात महात्म [...]
सायकलच्या चाकांवर बहुजनांच्या राजकीय स्वाभिमानाचा इतिहास लिहिणारा महामानव
- परमानंद मेश्राम गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे भंडारा -या देशातील हजारो वर्षे उपेक्षित, शोषित, वंचित राहिलेल्या बहुजन समाजाला केवळ मतदार म्हणून नव्ह [...]
इन्फंट काँन्व्हेंट च्या खेळाडूंची विभागीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेसाठी निवड.
जिल्हास्तरीय स्पर्धेत विविध गटांत प्रथम व द्वितीय क्रमांक ; सेपक टकरामध्येही विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी.गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा, दि.१२ ऑ [...]
आचार्य पदवी संशोधनाकरिता पात्रता पेट परीक्षा घ्या.
- गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स संघटनेची मागणी.
गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा, दि.१२ ऑक्टोबर गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर संघटनेच्या वतीने आचार [...]
सेवा म्हणजे काय? – श्री सत्य साई बाबांच्या चरणी सेवेसाठी एक भावपूर्ण प्रवास
गौतम नगरी चौफेर विनोद खंडाळे “सेवा ही केवळ दुसऱ्यांसाठी केलेली कृती नसते, तर ती आपल्या अंतःकरणातील प्रेम, करुणा आणि माणुसकीची परमेश्वराच्या चरणी अर्प [...]
महाकाली मंदिरात मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन; ७३ रुग्णांनी घेतला लाभ
- श्री सत्य साई सेवा समिती, चंद्रपूर यांचा सेवाभावी उपक्रमगौतम नगरी चौफेर(विनोद खंडाळे) चंद्रपूर, दिनांक ११ ऑक्टोबर २०२६ :भगवान सत्य साई बाबांच्या प् [...]
संग्रामपूर येथील पत्रकाराला ग्रामसेवकांकडून झालेल्या मारहाणीचा जाहीर निषेध
गौतम नगरी चौफेर (अशोककुमार उमरे) - अखिल भारतीय मराठी पत्रकार न्याय हक्क संघर्ष समिती आक्रमक; दोषींवर कारवाईची मागणीसंग्रामपूर (बुलढाणा) : वार्तांकन क [...]
वय अवघे ६ वर्षे ; ६७७ कार्टव्हील्सचा विक्रम!
- चिमुकल्या आदिव स्नेहल विकास डोकेची India Book of Records 2026 मध्ये दिमाखदार नोंद.
- नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेतर्फे गौरव.
[...]