सामाजिक कार्यकर्ते सुनील जयस्वाल यांची तुमसर तालुका प्रतिनिधी म्हणून नियुक्ती.

HomeNewsनागपुर डिवीजन

सामाजिक कार्यकर्ते सुनील जयस्वाल यांची तुमसर तालुका प्रतिनिधी म्हणून नियुक्ती.

– उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय व सामाजिक कार्यकर्ते सुनील जयस्वाल यांची साप्ताहिक “जनता की आवाज” या वृत्तपत्रकरिता तालुका प्रतिनिधी म्हणून नियुक्ती.

– जनता की आवाज या वृत्तपत्राचा समुहा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला..
जिल्हा प्रतिनिधी श्रीकृष्ण देशभ्रतार “गौतम नगरी चौपेर” भंडारा/तुमसर :-
तुमसर शहर येथील नामांकित औद्योगिक व सामाजिक कार्यकर्ते सुनील जी जयस्वाल यांची वृत्तपत्र वाचन व लेखणीत रुची असलेले तसेच सामाजिक कार्याची साप्ताहिक “जनता की आवाज” या वृत्तपत्रा समूहाने दखल घेतली असून. तुमसर तालुका प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. व “जनता की आवाज” या समूहात कडून पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.त् यामुळे उद्योग समूह, विविध सामाजिक, पत्रकार संघटना,तसेच कलर संघटना तर्फे अभिनंदन केले आहे.

    You cannot copy content of this page