गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे
भंडारा – तालुक्यातील समाज सुधार सहकारी पत संस्था वाकेश्वर चे सभासद व माजी संचालक तुळसिदास वासनिक यांच्या मृत्यू पश्चात मृत्यू फंड रक्कम ३००० हजार रुपये संस्थेचे अध्यक्ष सुभाष आजबले यांच्या हस्ते कुटुंबीयांना मशान घाटावर आज दिनांक 7 ऑगस्ट 2026 ला दुपारी 2 वाजता प्रदान करण्यात आले. यावेळी जिल्हा अशासकीय सदस्य संजीव भांबोरे, पागोरा येथील मिल मालक दीपक वानखेडे, कुलदीप गंधे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

