गौतम नगरी चौफेर (अन्याय तीथे आपन) संतोष पटकोटवार – गडचांदुर येथील
गडचांदुर नगरपरिषदेच्या विनंतीला मान देत माणीकगड अल्ट्राटेक सीमेंट कंपनी ने सि,एस,आर,फंडातुन मुक्तीधाम रोड पासून ते हनूमान मंदीरा पर्यन्त ३५० मिटर लांबीचा काँक्रिट रोडचे बांधकाम करण्यात आले,असुन तेथील नागरीकांची अनेक वर्षापासुनची समस्या दूर झाली या कांकरिट रोड लोकार्पण सोहळ्या निमित मसाला भात आणी जिलेबीचे आयोजन करण्यात आले असून या लोकार्पण सोहऴा कार्यक्रमाचे उद्घाटक नगरपरीषदेचे नगरा अध्यक्ष श्री निलेश भाऊ ताजने कार्यक्रमाचे अध्यक्ष नगरपरीषदेचे ऊपाध्यक्ष श्री संजय भाऊ मेंढी प्रूमूख पाहुणे नगरपरीषदेचे पाणी पुरवठा सभापती शेख सरवर भाई ,बांधकाम सभापती श्री रामसेवक मोरे, माणीकगडचे ई,आर, हेड श्री नविन कौशिक नगरसेवक श्री महेश भाऊ आवारी, गटनेते श्री सतीश भाऊ बेतावार, नगरसेवक चेतन शेंडे, नगरसेविका सौ,सारीका, डोरलीकर, सौ, अश्विनी कांबळे, नगरसेवीका सौ,संगिता गाऊतरे शेख खाजाभाई, संदीप भाऊ शेरकी, संतोष पटकोटवार श्री महादेव जयसवाल, श्री महादेव एकरे, कूणाल पारखी, इमरान पाशा, नितीन डोरलीकर, तथा शहरातील समस्त नागरीक उपस्थित होते



COMMENTS