संतोष पटकोटवार वार्ताहर गौतम नगरी चौफेर
(अन्याय, तीथे, आपन) गडचांदूर – चंद्रपुर जिल्ह्यातील सर्वात मोठी समजली जाणारी गडचांदुर नगरपरीषद होय, कळक ऊन्हाळा तापत असतांना व प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जानवत असतांना नागरीकांची पिण्याच्या पाण्याची अड़चन लक्षात घेऊन नगरपरीषदेचे नगर अध्यक्ष श्री निलेश ताजने व त्यांच्या सहकार्यानी तात्काळ निर्णय घेऊन बस थांब्याच्या ठिकाणी जेथे प्रवाशी थांबतात अशा ठिकाणी पानपोई लावुन प्रवाशांची तहान भागवून पिण्याच्या पाण्याची समस्या दूर केली असून बाहेर गावावरून ये-जा करणा-या प्रवाशांनी नगरपरीषदेचे अध्यक्ष श्री निलेश ताजने आणी पाणी पूरवठा सभापती श्री शेख सरवर भाई नगरपरीषदेचे ऊपाध्यक्ष संजय मेंढी तसेच सर्व सहकार्यांचे प्रवाशांनी अभिनन्दन केले असून पानपोई मुळे शहरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे
COMMENTS