साकोली येथे बुद्ध पौर्णिमेनिमित्त 5 मे ला कव्वालीच्या प्रबोधनात्मक कार्यक्रम

HomeNewsनागपुर डिवीजन

साकोली येथे बुद्ध पौर्णिमेनिमित्त 5 मे ला कव्वालीच्या प्रबोधनात्मक कार्यक्रम

गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे भंडारा – बुद्ध पौर्णिमेनिमित्त महामाया ग्रुप साकोली शेंदुरवाफा डॉ बाबासाहेब आंबेडकर तालुका स्मारक समिती येथे 5 मे ला बुद्ध पौर्णिमेनिमित्त कार्यक्रम सायंकाळी 6 वाजता विकास राजा यांच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाप्रसंगी खासदार प्रशांत पडोळे,आमदार नाना पटोले, सभापती शितल राऊत, माजी सभापती मदन रामटेके, हर्षल मेश्राम, सामाजिक कार्यकर्ते अमोल टेंभुर्णे, व इतर मान्यवरांच्या उपस्थित संपन्न होणार असून जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे महामाया ग्रुपचे आयोजक व सामाजिक कार्यकर्ते अमोल टेंभुर्ण व ग्रूप यांनी एका प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे

COMMENTS

You cannot copy content of this page