मंत्री आणि पीए म्हणजे गुरू आणि चेला!

HomeNewsनागपुर डिवीजन

मंत्री आणि पीए म्हणजे गुरू आणि चेला!

गौतम नगरी चौफेर (शिवराम पाटील जळगाव) – मंत्री झिरवाळ यांच्या पीए ने केले ते चांगले किंवा वाईट कामाची जबाबदारी मंत्री ची आहे. असतेच.कारण ही लांच झिरवाड यांच्या अधीन प्रशासकीय पदावर असलेल्या माणसाने घेतली आहे.घटनेचे स्थळ सुद्धा शासकीय कार्यालय आहे.पीएची  निवड आणि नियुक्ती मंत्री झिरवाळ यांनी केली आहे.तर जबाबदारी तर घ्यावीच लागेल.जर याच पीए ने चीन किंवा पाकिस्तान सीमेवर पराक्रम केला असता तर झिरवाड यांनी श्रेय घेतले असते.माझा पीए,माझी आवड ,माझी निवड असा पवित्रा घेतला असता.तर त्याच्या पुण्याची आणि पापांची फळे झिरवाड यांनी चाखली पाहिजे. पश्चाताप केला पाहिजे.
     झिरवाड हे एकेकाळी विधानसभा अध्यक्ष होते.२८७ आमदारांचे हेड मास्तर होते.तर पदाचे तितके चारित्र्य आणि पावित्र्य जपले पाहिजे.नाहीतर विधानसभा अध्यक्षांचा पीए लांच घेतांना पकडला गेला तरीही ते मंत्री होते.याची इतिहासात नोंद होईल.पुढील पिढ्यांना काय शिकवणार आहात? आम्ही राजे होतो.आम्ही चोरी करीत होतो.आम्ही लांच घेत होतो.आमचे फोटो पुजा.आमचे पुतळे बनवा.त्याखाली लिहा. महाराष्ट्र राज्याचे विधानसभा अध्यक्ष आणि मंत्री यांचे पीए लांच घेत होते.म्हणून महाराष्ट्र हे गौरवशाली राज्य आहे.
    झिरवाड यांचे मंत्रिपद काढून घेतले तरीही त्यांचेवर अन्याय होणार नाही.उपासमार पण होणार नाही.भरपूर पेंशन मिळेल.जे कलेक्टर ला सुद्धा मिळत नाही.फक्त पुन्हा लांचखोरीची संधी मिळणार नाही.इतकेच !लांच घेणे, लाचखोरी करणे संविधानिक अधिकार नाही.सामाजिक, धार्मिक स्वातंत्र्य नाही.म्हणून दुःख बाळगू नये.झिरवाड यांच्या पीए ने केले ते चांगले किंवा वाईट कामाची जबाबदारी मंत्री ची आहे.असतेच!कारण ही लांच झिरवाड यांच्या अधीन प्रशासकीय पदावर असलेल्या माणसाने घेतली आहे.त्याची निवड आणि नियुक्ती मंत्री झिरवाळ यांनी केली आहे.तर जबाबदारी तर घ्यावीच लागेल.जर याच पीए ने चीन किंवा पाकिस्तान सीमेवर पराक्रम केला असता तर झिरवाड यांनी श्रेय घेतले असते.माझा पीए,माझी आवड ,माझी निवड असा पवित्रा घेतला असता.तर त्याच्या पापांची फळे झिरवाड यांनी चाखली पाहिजे.पश्चाताप केला पाहिजे.
        झिरवाड हे एकेकाळी विधानसभा अध्यक्ष होते.२८७ आमदारांचे हेड मास्तर होते.तर पदाचे तितके चारित्र्य आणि पावित्र्य जपले पाहिजे.नाहीतर विधानसभा अध्यक्षांचा पीए लांच घेतांना पकडला गेला तरीही ते मंत्री होते.याची इतिहासात नोंद होईल.पुढील पिढ्यांना काय शिकवणार आहात? आम्ही राजे होतो.आम्ही चोरी करीत होतो.आम्ही लांच घेत होतो.आमचे फोटो पुजा.आमचे पुतळे बनवा.त्याखाली , महाराष्ट्र राज्याचे विधानसभा अध्यक्ष आणि मंत्री यांचे पीए लांच घेत होते.म्हणून महाराष्ट्र हे गौरवशाली राज्य आहे.
    झिरवाड यांचे मंत्रिपद काढून घेतले तरीही त्यांचेवर अन्याय होणार नाही.उपासमार पण होणार नाही.भरपूर पेंशन मिळेल.जे कलेक्टर ला सुद्धा मिळत नाही.फक्त पुन्हा लांचखोरीची संधी मिळणार नाही.इतकेच !लांच घेणे, लाचखोरी करणे संविधानिक अधिकार नाही.सामाजिक, धार्मिक स्वातंत्र्य नाही.म्हणून दुःख बाळगू नये.
      या लाचखोर प्रकरणानंतर मी देवकर, खडसे, महाजन, गुलाबराव यांना विचारले कि तुम्ही मंत्री असताना लांच, कमीशन,हप्ते स्वतः घेत होते कि तुमचा पीए घेत होता? यापैकी एकानेही उत्तर दिले नाही.ते विचार करीत आहेत.काय उत्तर द्यावे?आपण लांच, कमीशन, हप्ते घेत तर होतो ,यांची लोकांना खात्री झाली आहे.प्रश्न  उरला आहे कि पीए मार्फत घेत होते कि स्वतः घेत होते?

… शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव

COMMENTS

You cannot copy content of this page