दिल्लीतील निवासस्थानी खासदार डॉ प्रशांत पडोळे यांची महामाया महिला संघटनेने घेतली भेट

HomeNewsनागपुर डिवीजन

दिल्लीतील निवासस्थानी खासदार डॉ प्रशांत पडोळे यांची महामाया महिला संघटनेने घेतली भेट

गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे दिल्ली – महामाया महिला सामाजिक न्याय संघटना यांनी महिलांच्या समस्येवर खासदार डॉ प्रशांत पडोळे यांनी यांचे भेट घेऊन महिलांच्या विविध समस्या विषयी चर्चा केली याप्रसंगी महामाया महिला सामाजिक न्याय संघटनेचे संस्थापक डी जी रंगारी, महामाया महिला सामाजिक न्याय संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष शितल नागदेवे, महाराष्ट्र महिला सामाजिक न्याय संघटनेचे महाराष्ट्राचे सदस्य स्वर्णमाला गजभिये, साकोली तालुका महिला अध्यक्ष कल्पना सांगोडे, कमला रंगारी, प्रतिमा राऊत भूमिका उके व संघटनेचे इतर महिला पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते

COMMENTS

You cannot copy content of this page