गौतम नगरी चौफेर श्रीकृष्ण देशभ्रतार नागपूर :- कामठी तालुक्यातील चिखली
येथील बुद्ध धम्म प्रचारक आदर्श कवी मंडळाचे माजी केंद्रीय सचिव, माजी शाखा अध्यक्ष, माजी केंद्रीय हिशोब तपासणी स, जनसेवा भजन मंडळाचे गायक कवी भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष आयु. तुला रामजी रामटेके त्यांचे सायंकाळी 7:30 हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उद्या दिनांक- 29 जानेवारी 2026 रोज गुरुवारला दुपारी 1 वाजता अंत्यसंस्कार त्यांच्या राहते घरी चिखली या ठिकाणी करण्यात येणार आहे.
प्रबोधनकार भीम शाहीर तथा पत्रकार प्रदीप कडबे कडून भावपूर्ण आदरांजली.


COMMENTS