गाडेगावात स्वस्त धन्य दुकाणदाराकडून आर्थिक लुभाडणुक चालू व अपमानास्पद वागणुक असल्याचा आरोप

HomeNewsनागपुर डिवीजन

गाडेगावात स्वस्त धन्य दुकाणदाराकडून आर्थिक लुभाडणुक चालू व अपमानास्पद वागणुक असल्याचा आरोप

गौतम नगरी चौफेर – गाडेगावात स्वस्त धन्य दुकाणदाराकडून आर्थिक लुभाडणुक चालू व अपमानास्पद वागणुक असल्याचा आरोप असल्याचा आरोप करित कोरपना तहसीलदार यांच्या दालनात अर्जदार तगादा लावून सांगत होते या गैरअर्जदाराची चौकाशी करून दुकानाचा परवाना रद्द करण्याची मागणी येथील बापुराव मारोती ठाकरे यांनी केली असुन सोबत परसुरांम लोहे आणी ४२ लोकांचा आरोप असुन  या गैर अर्जदारावर चौकाशी करून दंडात कारवाई येथी नागरीकांनी अन्य पुरोवठा अधिकाऱी यांच्या कडे लावून धरली आहे, परवाना रद्द न केल्यास आमी या लोकांना सोबत घेऊन आमरण उपोशन करणार असल्याचे लोकप्रिय (गौतम नगरी चौफेर यां ना सांगितले आहे, गेल्या 2006 पासून हा प्रत्येकी वजनावर अर्धा किलो अनाज कमी देत आहे आणी दम्क देतो की माझे कुणीही वाकड करीत नाही सर्व संबधितअधिकारी  आम्हा स्वस्त दुकानदाराकडून हप्प्ता घेतो आणी आमी देतोही या अशा पोकळ कार्डधारकांना दमक देत असल्याचेही बापुरावजी ठाकरे यांनी आज दि. २८/१/२०२६ बुधवार या दरम्यान अर्घा किलो कमी व प्रत्येक कार्डा धारकांकडून १०रू घेतले. 

मान तहसिलदार साहेब,
तहसिल कार्यालय कोरपना यांचे सेवेशी.
अर्जदार : श्री. बापुराव मारोती ठाकरे, रा. गाडेगाव ता. कोरपना जि. चंद्रपुर
गैरअर्जदार: श्री. देवानंद आनंदराव ठाकरे स्वस्त धान्य दुकाणदार
गाडेगाव, ता. कोरपना जि. चंद्रपुर
विषय : मौजा गाडेगाव ता. कोरपना येथील खालील स‌ह्या अंगुठे करणारी ग्रामवासी
जनता महोदय, सेवेशी सविनय विनंती येणे प्रमाणे आहे की, आम्ही वरील ठिकाणचा रहिवाशी असुन, मौजा गाळेगाव ता. कोरपना येथील स्वस्त धान्य दुकाणदार हा गनमानी कारभार करून प्रत्येक महिण्याला अर्धा किलो अनाज कमी देउन प्रत्येक वेळी प्रत्येक कार्ड धारकांकडून रु. १०/- घेत असुन, आर्थीक लुबाडणुक चालु आहे. व अरेरावी ची भाषा वापरून बळजबरीने रक्कम आमचेकडुन वसुल करीत आहे.
सदर स्वस्त धान्य दुकाणदार हा २००६ पासुन अरेरावी करून अपमानास्पद वागणुक करून बंळजबरी करीत आहे व सदर दुकाणदारावर योग्य ती कार्यवाही करून सदर दुकाणदाराचा  परवाना रद्द करण्यात यावा.
करीता, विंनती आहे की, गैरअर्जदारांची योग्य ती चौकशी करून गैरअर्जदारावर कार्यवाही करण्याबाबत तक्रार अर्ज सादर करीत आहे,
दिनांक : २२.०१.२०२६ ला मी  तहसील कोरपना येथे निवेद दिले असून येत्या काही दिवसात  कोरपना (चंद्रपूर येथील एक पंचकमीटी घेऊन जिल्हधिकारी  कार्यालायात ही हे साहेबांना मनमोकळे आम्ही सांगणार आहोत
ठिकाण: कोरपना, alg 22/2026
अर्जदार,
परसुराम लोहे गाडेगाव

COMMENTS

You cannot copy content of this page