गौतम नगरी चौफेर संतोष पटकोटवार- चंद्रपूर जिल्ह्यातिल गडचांदूर नगरपरिषदेची निवडणूक नुकतिच पारपडली असून अध्यक्ष पदी शहरविकास आघाडीचे श्री निलेशभाऊ ताजने तर उपाध्यक्ष पदी कांग्रेसचे श्री संजय मेंढी यांची वर्णी लागली असुन दिनांक 20/1/2026 रोजी स्थायी समितीच्या सभापतीची निवड होती सकाळी दहा वाजता निवड प्रक्रियेला सुरुवात झाली असून सायंकाळी पाच वाजता पर्यंत पार पडली या मध्ये शहर विकास आघाडीचे नगरसेवक श्री राम सेवक सतुजी मोरे यांची बांधकाम सभापती पदी निवड करण्यात आली, तसेच ऊबाठा कांग्रेस युतीचे शेख सरवर शेख शालू यांची पाणी पुरवठा सभापती पदी निवड करण्यात आली, तर तूषार अशोकराव बावणे यांची आरोग्य व स्वच्छता सभापति पदी निवड करण्यात आली असुन नगरपरिषदेचे उपाध्यक्ष श्री संजय मेंढी यांची शिक्षण क्रिडा व सांस्कृतिक सभापति पदी निवड करण्यात आली, पिठासिन अधिकारी मह्णुन नगरपरिषदेचे मुख्याधाकारी चव्हाण यांनी काम पाहीले, असून या निवड प्रक्रियेला सर्व शहरविकास आघाडी , कांग्रेस व भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक व वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ता या वेळी अगद उपस्थित होते



COMMENTS