जनता की आवाज साप्ताहिक वर्तमानपत्राच्या भंडारा तालुका ग्रामीण प्रतिनिधीपदी डॉ अक्षय कहालकर यांची नियुक्ती

HomeNewsनागपुर डिवीजन

जनता की आवाज साप्ताहिक वर्तमानपत्राच्या भंडारा तालुका ग्रामीण प्रतिनिधीपदी डॉ अक्षय कहालकर यांची नियुक्ती

गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे
भंडारा- धारगाव जिल्हापरिषद क्षेत्रातील गाव टेकेपार (माडगी)  येथील रहिवाशी डॉ.अक्षय ईस्तारीजी कहालकर यांची नियुक्ती जनता की आवाज साप्ताहिक या वर्तमानपत्राच्या भंडारा तालुका ग्रामीण प्रतिनिधी म्हणून जनता की आवाज या वर्तमानपत्राचे मुख्य संपादक श्रीकृष्ण देशभ्रतार यांनी एका लेखी पत्रकाद्वारे व ओळखपत्र देऊन नियुक्ती केलेली आहे. त्यांच्या नियुक्ती बद्दल जनता की आवाज चे ऑल  इंडिया प्रतिनिधी संजीव भांबोरे यांनी त्यांचे अभिनंदन केलेले आहे. त्याचप्रमाणे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

COMMENTS

You cannot copy content of this page