भंडारा जिल्हा वकील संघाच्या वतीने जिल्हा न्यायालयात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा

HomeNewsनागपुर डिवीजन

भंडारा जिल्हा वकील संघाच्या वतीने जिल्हा न्यायालयात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा

गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे भंडारा – संविधान दिनाच्या निमित्ताने भंडारा न्यायालयात भंडारा जिल्हा वकील संघाच्या वतीने संविधान दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व संविधानाच्या प्रतिमेचे माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी वकील संघाचे अध्यक्ष ॲड.नितीन राहांगडाले, सचिव ॲड.धनंजय बोरकर, ॲड महेंद्र गोस्वामी, ॲड मधुकर वडेटवार, ॲड लोणारे, ॲड नेहा शेंडे, ॲड राकेश सक्सेना यांच्या सह वकील संघाचे सर्व सभासद उपस्थित होते.

COMMENTS

You cannot copy content of this page