आवारपूर – नांदाफाटा मार्गावर मोठेमोठे खड्डे पळले आहेत

HomeNewsनागपुर डिवीजन

आवारपूर – नांदाफाटा मार्गावर मोठेमोठे खड्डे पळले आहेत

गौतम नगरी चौफेर (आवारपूर) – कोरपना तालूक्यातिल येत असलेल्या गडचांदूर ते  सांगोडा फाटा या मार्गांवर नांदाफाटा ते आवारपूर येथिल मोठेमोठे खड्डे पडले असल्याने प्रवाशाना व कामगारांना तसेच शाळाकरी विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गाने वणी, चंद्रपूर येथिल आवारपूर सिमेट कंपणिचे सिमेंट ची वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे दरम्यान या आवारपूरच्या नावाने ही  अल्ट्राटेक आवारपूर सिमेंट कंपनी असून ही या गावाचा काहीच या कंपनितून या कंपनितर्फे  विकास झाला नाही फक्त कागदोपञी विकास केल्यांचा ही कंपनी कांगावा करीत आहे काही बातमीदारांना हातासी धरून विकास केल्यांचे एक पञक काळून कांगावा करीत आहे, सदर सरपंच आणी लोकप्रतिणिधी झोपा काढीत असल्याने हा रस्ता आता खड्डेमय झाला आहे, सदर या रस्त्या लगत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा ६ फुटांचा भवेदिव पुतळा आहे त्याच सिमेंट कंमणिच्या आवारपूर गावात परंतु, या कडे कधिही झुकनही पाहिले नाही कधी जयंतीला अभिवादन केले नाही
या बाबासाहेबांच्या पुतळ्या पासून ३० ते ४०- ५० टनचे सिमेंट भरलेले वाहन भरधाव वेगाणे धावतो या मुळे कदाच्चीत यांच्या या जड वाहानामुळे या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या या पुतळ्याला या सिमेंट कंपणी मुळे कदाच्चीत धोका होऊ शक्तो अशी भावणा येथिल बौध्द बांधवाकडून बोलल्या जात आहे ,परंतू याकडे बांधकाम अधिकारी व लोकप्रतिनिधीं दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे,,,

COMMENTS

You cannot copy content of this page