महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या वाढदिवसानिमित्त पवनी येथे रक्तदान शिबीर कार्यक्रम संपन्न

HomeNewsनागपुर डिवीजन

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या वाढदिवसानिमित्त पवनी येथे रक्तदान शिबीर कार्यक्रम संपन्न

गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे
भंडारा – दिनांक 22 जुलै 2025 रोज मंगळवार ला महाराष्ट्र राज्याचे  मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस  यांच्या वाढदिवसानिमित्त भंगाराम माता मंदिर नागपूर रोड पवनी येथे भारतीय जनता पार्टी पवनी शहर आणि पवनी ग्रामीणच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ह्या निमित्ताने रक्तदान करणारे रक्तदाते श्री. संतोष  घोशीकर,राजेंद्र फुलबांधे,गिरीश मुंडले, वाल्मीक नखाते, ओमप्रकाश हटवार,तुषार शहारे, अनिल येटरे, मंगेश देशमुख, धनराज सिंहगडे, रवींद्र जिभकाटे,श्रीकांत भोगे, विशाल शहारे, प्रमोद तांबुडकर, प्रशांत भाजीपाले,सुरज बावणे, सचिन वैद्य, इंद्रजीत जिभकाटे, अजय वाकडीकर, पियुष फुलबांधे, अक्षय भोयर, सौरभ बांगरे, उमेश बावनकर, डेमेश्वर पडोळे, अभिषेक बिलवणे, राष्ट्रवादी चे नेते तोमेश्वर पंचभाई, हरिहर नागपुरे, विपिन तलमले, मनीष सुभेदार, शुभम भुरे, दिनेश इनकणे, देवेंद्र लांजेवार, वैभव बोंधळे, गजानन जीभकाटे, मनीष खांदाळे, गिरीश नखाते, नारायण नखाते, पंकज लांजेवार, सुरेश बोरकर,शुभम मेश्राम,विलास बाळबुद्धे इत्यादींनी रक्तदान केले. ह्यावेळी भाजपा भंडारा जिल्हा अध्यक्ष आशुभाऊ गोंडाने,भाजपा जिल्हा महामंत्री मयूर बिसेन,पवनी ग्रामीण मंडळ अध्यक्ष भाजपा तिलकजी वैद्य आणि प्रकाश कुर्जेकर, पवनी शहर भाजपा अध्यक्ष संदीप नंदरधने,माजी तालुकाध्यक्ष मोहनभाऊ सुरकर,महामंत्री सुरेश अवसरे, महामंत्री दत्तू मुनरतीवार,महामंत्री शेखर कळंबे, महामंत्री राकेश पाखमोडे, डॉ.संदीप खंगार, शिवाभाऊ मुनघाटे सरपंच अड्याळ, एड. राहुल बावणे एड.खेमराज जीभकाटे, लोकेश दळवे, राजू नार्देलवार,देवा धारगावे,मनोज खानकुरे सरपंच फनुली,यादव मेंगरे महामंत्री, सतीश घरडे, सतीश बघेले,चेतन भोंबले,भास्कर उरकुडकर, जागदेव मुंडले, दिनेश कोरे, हरिचंद्र भेंढारकर, शेखर बावनकर, संघर्ष अवसरे,राजेश तावेडे, हिरालाल वैद्य, विलास डाहारे, सुनील घावडे, विकास टेंभुर्णे अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष, राजेश येलसट्टीवार,चिंतामण काटेकाये, रघुत्तम कुर्जेकर, यादव
धनजुडे, युगल भुरे, रोहित नागपुरे, गिरीश नखाते, रुपेश कोरेकर, निखिल कावळे, इत्यादी भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. सर्व रक्तदात्यांचे भाजपा पवनी शहर व भाजपा ग्रामीण पवनी च्या वतीने सर्वांचे सुरेश अवसरे यांनी मनःपूर्वक आभार मानले.

COMMENTS

You cannot copy content of this page