श्रीकृष्ण देशभ्रतार तुमसर पोस्ट ऑफिसमध्ये पार्सलचे गठ्ठेच गठ्ठे.

HomeNewsनागपुर डिवीजन

श्रीकृष्ण देशभ्रतार तुमसर पोस्ट ऑफिसमध्ये पार्सलचे गठ्ठेच गठ्ठे.

– पोस्ट ऑफिस निरक्षका च्या अलगर्जीपणामुळे ग्राहकांची कोंडी

,गौतम नगरी चौफेर श्नीकृष्ण देशभ्रतार //तुमसर तुमसर शहरातील मुख्य पोस्ट ऑफिस मध्ये कर्मचाऱ्यांच्या अलगर्जीपणामुळे कार्यालयात पार्सल च्या गठेचे-गठे येऊन ठेवले जातात. कधी कधी तर ग्राहकांना उभे राहता येत नाही,व काउंटरपर्यंत जाण्यासाठी जागा सुद्धा राहत नाही.त्यामुळे वृद्ध महिला व दिव्यांग ग्राहकांना अधिकच अडचणीचा सामना करावा लागतो.याची तक्रार पोस्ट ऑफिस निरक्षक अजय चितांमन आडंगे याच्याकडे ग्राहक केली असता. त्यांचे कार्यालय सुद्धा खुर्ची रिकामी वाटते पाहिला असतो विस्ता पडला असता वेळेवर हजर राहत नाही ग्राहकाने तक्रार कोणाला करावे हे कळत नाही. तालुका मुख्य कार्यालय असल्यामुळे ग्रामीण क्षेत्रातील ग्राहक मुख्य पोस्ट ऑफिसवर र अवलंबून असतात. त्यामुळे पोस्ट त्यामुळे पोस्टमास्तरा पोस्ट निरक्षक यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता मुख्य कार्यालयात वेळेवर हजर  राहून कर्तव्य प्रामाणिकपणाने  जबाबदारी स्वीकारावी वेळेवर हजर नसलेल्या पोस्ट निरक्षक व कर्मचाऱ्यावर उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी.तातडीने चौकशी करावी अन्यथा ग्राहक व जनतेद्वारे लेकी तक्रार करण्यात येईल असा इशारा संबंधित ग्राहक व जनतेने दिला आहे.

COMMENTS