प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस व दैनिक माझा मराठवाडा विदर्भ विभागीय संपादक

HomeNewsनागपुर डिवीजन

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस व दैनिक माझा मराठवाडा विदर्भ विभागीय संपादक

पत्रकार संजीव भांबोरे यांच्या वाढदिवसानिमित्त 9 जून ला विविध सामाजिक क्षेत्रात कार्यरत कार्यकर्त्यांचा होणार सत्कार

गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे भंडारा – प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस व दैनिक माझा मराठवाडा विदर्भ विभागीय संपादक संजीव भांबोरे यांच्या वाढदिवसानिमित्त 9 जून 2025 ला दुपारी 3 वाजता विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सामाजिक क्षेत्रात कार्यरत  कार्यकर्त्यांचा सत्कार पवनी तालुक्यातील शांतीवन बुद्ध विहार चिचाळ निसर्गरम्य या ठिकाणी करण्यात येणार आहे. सत्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, पुष्पगुच्छ असेल.करिता  सामाजिक, शैक्षणिक, कला क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कार्यकर्त्यांनी 25 मे 2025 पर्यंत पत्रकार संजीव भांबोरे यांचा मोबाईल क्रमांक 70 66370489  माहिती करिता  संपर्क साधावा.

COMMENTS

You cannot copy content of this page