HomeNewsनागपुर डिवीजन

५ लाख रूपया पर्यंत मिळणार मोफत आरोग्य उपचार

गौतम नगरी चौफेर (शिला धोटे) – आता सर्व रेशनकार्ड धारक व महाराष्ट्रातील नागरिकांना 5 लाख रुपया पर्यंत मिळणार मोफत आरोग्य उपचार शासन निर्णय प्रिंट काढून प्रत्येक कुटुंबाने घरात ठेवावी. हॉस्पिटल ची पूर्ण लिस्ट आहे.संपूर्ण लिस्ट चेक करा आणि आपल्या विभागातील हाॅस्पिटल ची नाव पत्ता लिहून ठेवा अथवा स्क्रीन शॉट काढून ठेवा. वरील लिस्ट सगळ्यांना पाठवा. न जाणे कोणाला कधी गरज पडेल ते सांगता येत नाही.👆👆👆👆👆👆

COMMENTS

You cannot copy content of this page