कविता :- गौतम नगरी चौफेर

HomeNewsनागपुर डिवीजन

कविता :- गौतम नगरी चौफेर

*विकासाचा वादा, देवराव दादा! 🌀✌🏻*
भाजपा व मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार
*श्री. देवराव भोंगळे* यांच्या *’कमळ’*
बोधचिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड
मताधिक्याने विजयी करा!

📘  (कविता (गित) स्वतंत्र..📘
ऐका सयानो ,ऐका बायानो , आठवन मला आली
आली ग आली निवडणूक ही आली….. (धू

विस नोव्हेंबर २४ साल्ल मंगलमय हा दिवस ग
याच दिवसी आपण ,  निवळू भोंगळेभाऊ  ग
कितीँ तयांन अपार केली , विकासाचा  वाली (१

ऊरकवून घरातील  ग , आपला काम धंदा
फुल वाहण्या जाऊ ग, आता मिळून शिला .नंदा
धतीँ ही सजली मंडळी जमली निळ्या रंगात न्हाली (२

प्रेम भावना ठेऊन त्याला  वाहू पुष्प माला
ढोल ताशांच्या गजरात होईल आनंद मनाला
सांगे गौतम जयघोष्याने ,मिरवणूक ही आली (३

🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
🌻कवी, पत्रकार गौतम धोटे 🌻🌻🌻
🥀🥀🥀🥀🥀👍🥀🥀🥀🥀🥀🥀

COMMENTS