गौतम नगरी चौफेर संतोष पटकोटवार – 15 ऑगस्ट स्वतंत्र दिनानिमित्त गडचांदुर येथील प्रसिद्ध व्यापारी श्री सुधीर कोटावार यांच्या निवासस्थानी नगर परिषदेचे नगर अध्यक्ष श्री निलेशजी ताजने यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला , असुन यावेळेस व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष मा, हंसराज चौधरी, उपाध्यक्ष संदीप भाऊ शेरकी व्यापारी असोसिएशनचे सचिव प्रशांत गोरशेटीवर नगरपरिषदेचे बांधकाम सभापती रामसेवक मोरे, नगरसेवक महेश आवारी, नितीन डोरलीकर, शेख खाजाभाई, गोकुल बाजार चे संचालक श्री गजानन पोतनुरवार, मनोज भोजेकर,धनंजयजी छाजेड, गौतम जैन, जावेद मिठानी, विठ्ठल वैद्य, शिरीष बोगावार, राजेश बोगावार, विवेक येरने, रामकृष्ण वनकर, महादेव एकरे, सुधीर कोटावर, करण भुरानी, शैलेश विरुतकर, शेरे बंधु, सूरज कोटगिरवार, रवी दिवसे, सलीम किडिया, अविनाश बोगावार सुरेश माहूरे, रामलू बालसनीवार, चिवाने बंधू (गायत्री बेकरी), चोपणे बंधू (ओम जनरल स्टोअर,) महावीर खटोड, अजीम बेग, ईशांत चौधरी, राजू भाई (सरण सॉ मिल) पराग पोटदुखे, दरेकर कापड केंद्र, श्री कोमावारजी, तुळशीराम पानघाटे वैद्य ज्वेलर्स, इंदर सिंग कश्यप इत्यादी नागरिकांनी उपस्थिती दर्शविली असून या छोटेखानी कार्यक्रमाचे संचालन सचिन निळे तर आभार प्रदर्शन मनोज भोजेकर यांनी केले, प्रमुख पाहुण्यांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले असुन येणाऱ्या काळात गडचांदुर शहराचा कायापालट करण्याचे आश्वासन नगर परिषदेचे नगर अध्यक्ष श्री निलेशजी ताजने यांनी दिले,


