Category: वाशिम

1 … 16 17 18 19 20 … 33 180 / 328 POSTS
सत्कारानंतरच ‘जुलूस’; राजुऱ्यात जपली जातेय एकतेची परंपराईद-ए-मिलाद नबी निमित्त पोलिसांकडून मौलाना, जामा मशिदीच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान; पोलिसांचाही सत्कार

सत्कारानंतरच ‘जुलूस’; राजुऱ्यात जपली जातेय एकतेची परंपराईद-ए-मिलाद नबी निमित्त पोलिसांकडून मौलाना, जामा मशिदीच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान; पोलिसांचाही सत्कार

गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा :धार्मिक उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारी अनोखी परंपरा राजुरा शहरात अनेक वर [...]
आरक्षण विरोधी भूमिका घेणाऱ्या संविधानविरोधी लोकांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची आक्रमक भूमिका

आरक्षण विरोधी भूमिका घेणाऱ्या संविधानविरोधी लोकांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची आक्रमक भूमिका

गौतम नगरी चौफेर (मुंबई) दिनांक २३ - नवी दिल्लीच्या जंतर-मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीचं नीट पेपरफुटीविरोधात आंदोलन यशस्वी झालं. त्यानंतर काही दिवसांनी स [...]
महिलांचा पोलीस स्टेशवर दगडफेक

महिलांचा पोलीस स्टेशवर दगडफेक

पोलिसांचा आंदोलन कर्त्यावर सौम्य लाठीचार्ज: पाप्पा जाधव यांच्या मुख्य आरोपी व मारेकऱ्यांना फाशी देण्याची मागणीगौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा : वर्द [...]
रोटरी क्लब राजुरा तर्फे तळागाळातील व्यवसायिकांना मोठ्या छत्र्यांची भेट

रोटरी क्लब राजुरा तर्फे तळागाळातील व्यवसायिकांना मोठ्या छत्र्यांची भेट

गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा, दि. २५ ऑगस्ट २०२६ : समाजातील गरजू आणि तळागाळातील घटकांना आधार देण्याच्या सामाजिक बांधिलकीतून रोटरी क्लब राजुरा तर्फ [...]
वृक्ष रक्षाबंधनाच्या कृतीतून पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश.

वृक्ष रक्षाबंधनाच्या कृतीतून पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश.

आदर्श शाळेतील राष्ट्रीय हरित सेना व नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचा स्तुत्य उपक्रमगौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा, दि. २५ ऑगस्ट : [...]
राजुरा येथे गोळीबारात एक ठार

राजुरा येथे गोळीबारात एक ठार

गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा : शहरातील न्यायालयाच्या समोर असलेल्या प्रदीप बिअर बार लगत नारियलच्या दुकानात बसून असलेल्या मृतक विनोद ऊर्फ पापा जाधव [...]
पापा’ उर्फ विनोद जाधव यांच्यावर दोन अज्ञात व्यक्तींचा राजुरा न्यायालयासमोर हल्ला

पापा’ उर्फ विनोद जाधव यांच्यावर दोन अज्ञात व्यक्तींचा राजुरा न्यायालयासमोर हल्ला

गौतम नगरी चौफेर बादल बेले - चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा न्यायालयासमोर आज सायंकाळी सुमारे ५ वाजताच्या सुमारास न्यायालयासमोर दोन अज्ञात व्यक्तींनी [...]
इन्फंट च्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत दमदार कामगिरी.

इन्फंट च्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत दमदार कामगिरी.

-क्रिकेट व बुद्धिबळात चमकदार यश ; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांची निवड.गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा (ता.प्र.) :-- इन्फंट जीजस सोसायटीद्व [...]
चोरीच्या चार मोटारसायकली जप्त – आरोपी अटकेत राजुरा पोलिसांच्या कारवाईत २ लाख ८० हजारांचा मुद्देमाल हस्तगत

चोरीच्या चार मोटारसायकली जप्त – आरोपी अटकेत राजुरा पोलिसांच्या कारवाईत २ लाख ८० हजारांचा मुद्देमाल हस्तगत

गौतम नगरी चौफेर राजुरा, ता.प्र. - राजुरा पोलिसांनी मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावत एका आरोपीला अटक केली असून, त्याच्याकडून चोरीच्या चार मोटार [...]
स्टेला मेरिस कॉन्वेंट स्कूलमध्ये राजुरा तालुका शालेय बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात संपन्न.

स्टेला मेरिस कॉन्वेंट स्कूलमध्ये राजुरा तालुका शालेय बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात संपन्न.

- शेकडो शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग.गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा, दि. २३ ऑगस्ट : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे [...]
1 … 16 17 18 19 20 … 33 180 / 328 POSTS

You cannot copy content of this page