गौतम नगरी चौफेर भंडारा –तालुक्यातील रहिवासी संजीव मुरारी भांबोरे यांची मीडिया अधिकार मंच भारत चे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष सत्येंद्र सेंगर यांनी एका लेखी पत्रकाद्वारे मीडिया अधिकार मंच राष्ट्रीय उपाध्यक्षपदी महाराष्ट्राचे मीडिया अधिकार मंचाचे अध्यक्ष डॉ संजय चव्हाण अकोला यांच्या सूचनेनुसार नियुक्ती केलेली आहे. त्यांच्या नियुक्ती बद्दल त्यांच्या अनेक चाहत्यांनी त्यांचे अभिनंदन केलेले आहे.


