संतोष पटकोटवार गडचांदुर प्रतीनिधी गौतम नगरी चौफेर (अन्याय तीथे आपन) –
मुंबई येथे आयोजित नगरपरिषद महासंघाच्या कार्यकारिणी निवडणुकीत राजुरा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष मा. श्री. अरुणजी धोटे यांची महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. यासोबतच गडचांदूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष मा. श्री. निलेशजी ताजणे यांची कार्यकारिणी सदस्यपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
ही निवड त्यांच्या कार्यक्षम नेतृत्वाची व जनसेवेप्रती असलेल्या बांधिलकीची पावती असून, त्यांच्या कार्यकाळात राज्यातील नगरपरिषदांच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे
पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!
शुभेच्छुक: समस्त राजुरा विधानसभा मतदारसंघ


COMMENTS