गडचांदूर ता.कोरपना येथे गाडगेबाबा जयंती साजरी

HomeNewsनागपुर डिवीजन

गडचांदूर ता.कोरपना येथे गाडगेबाबा जयंती साजरी

साईबाबा मंदिर पटांगण गडचांदूर ता.कोरपना जिल्हा चंद्रपूर
गौतम नगरी चौफेर संतोष पटकोटवार – कोरपना प्रतिनिधी दिनांक 28 फेब्रुवारी 2026 आयोजक श्री संत गाडगेबा बा धोबी,वरठी समाज मंडळ गडचांदूर
सदर कर्यक्रमाची सुरुवात कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून  उपस्थित सर्व पाहुण्यांचे  पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.                               

कार्यक्रमाचे उदघाटक:- मा. निलेश ताजने साहेब नगराध्यक्ष नगर परिषद गडचांदूर

अध्यक्ष :मा. विश्वनाथजी मुक्के विदर्भ प्रांतध्यक्ष महा. परिट (धोबी )सेवा मंडळ  

प्रमुख पाहुणे :मा. बंडू रोहणकर जिल्हाध्यक्ष श्री. संत गाडगेबाबा धोबी वरठी समाज मंडळ चंद्रपूर
                                       प्रमुख पाहुणे-
महेश आवारी साहेब नगरसेवक  गडचांदूर
मा. विजय राऊत धोबी समाज नेता कोरपना
मा.मनोहर चिंचोलकर, महासचिव धोबी समाज सर्व भाषिक चंद्रपूर
गणेश आंबीलकर
रमेश बेसूरवार सचिव संत गाडगेबाबा बहू. संस्था राजुरा
शैलेश कावळे ता.संघटकश्री गुरुदेव सेवा मंडळ राजुरा
राजकुमार चिंचोलकर तालुकाध्यक्ष तथा प्रसिद्धी प्रमुख धोबी समाज चंद्रपूर
विलास बाचले अध्यक्ष गडचांदुर
                                                  शंकर क्षिरसागर सचिव गडचांदूर
निता क्षिरसागर महिला सचिव गडचांदूर
वैष्णवी जगनाडे महिलाध्यक्ष
रुपाली तुराणकर उपाध्यक्षा गडचांदूर गडचांदूर
कन्नाके महाराज गडचांदूर
गुणवंत विद्यार्थी सत्कार मध्ये प्रांशुल अशोक खंडाळकर याला व साक्षी विलास वाघमारे यांना समाजाच्या वतीने मोमेन्टो व पुष्पगुछ देऊन स्वागत व कौतुक करण्यात आले.

मान्यवरांची गाडगेबाबाच्या  प्रतिमेला अभिवादन केले व उपस्थितानी मान्यवारांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांच्या जीवनचारित्र्यावर भाषणे झालीत.त्यांनी समाजात सुरु असलेलया अज्ञान, अंधश्रद्धा व वाईट चालीरीती यावर गाडगेबाबांचा दशसूत्री संदेश दिला  व अध्यक्षानी समाजाची बाजू  मांडली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक
  राजकुमार चिंचोलकर  ता. अध्यक्ष तथा प्रसिद्धी प्रमुख चंद्रपूर श्री. संत गाडगेबाबा धोबी, वरठी समाज मंडळ राजुरा यांनी केले.
कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन   रमेश तुराणकर सरयाने केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी   गडचांदूर  धोबी समाज बांधव, महिला व युवा यांनी तन, मन व धनाने सहकार्य केले..

   त्या प्रसंगी आभारप्रदर्शन
अनंता दोडके  कोषाध्यक्ष गडचांदूर * यांनी आभार प्रदर्शन केले.शेवट राष्trवंदनाने करण्यात आली.व सर्वांनी महाप्रसाद घेतला.
      कार्यक्रम यशस्वीतेसाठी अविनाश थेटे, प्रशांत क्षिरसागर, सुरेश चिंचोलकर, तुकाराम क्षिरसागर, जनार्धन मुक्के, प्रकाश क्षिरसागर, सुभाष नल्लूरवार, भारत जगनाडे, बंडू जगनाडे, संतोष तुराणकर, विठ्ठल तुराणकर, मारोती तुराणकर, पप्पू भोजेकर, शंकर तुराणकर सर,अमोल पोकुलवार,व गडचांदूर येथील सर्व धोबी समाज, महिला वर्षा जगनाडे, शुभांगी वाघमारे, रंजना किनेकर, क्षिरसागर काकू, स्वाती चिंचोलकर, शोभाताई बाचले, कल्पना तुराणकर, सिमा तुराणकर, अलका मुक्के, मनिषा तुराणकर,माधुरी क्षिरसागर, अनिता तुराणकर, रजनी दोडके, मनिषा मुक्के,व युवा वर्गानी खुप छान योगदान दिले.त्याबद्दल सर्वांचे आभार.

COMMENTS

You cannot copy content of this page