भुयार येथे छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा.

HomeNewsनागपुर डिवीजन

भुयार येथे छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा.

गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे भंडारा – पवनी तालुक्यातील भुयार येथे भुयार येथे छत्रपती शिवाजी महाराज जन्म महोत्सव सोहळा अत्यंत उत्साहात पार पडते. छत्रपती शिवाजी मित्र परिवार भुयार तर्फे हरिभक्त परायण कु. तुळशीता हिवरे यांचा सप्त खंजिरी वादक समाजप्रबोधनाचा कार्यक्रम आयोजन केले होते. व या सोहळ्यात स्थानिक शाळेच्या विद्यार्थिनी सादर केलेल्या संस्कृतीक कला कलाविष्कारांनी  उपस्थित शिवप्रेमीचे मने जिंकली. आयोजित मुख्य कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमांमध्ये जि. प. डिजिटल पब्लिक स्कूल आमगाव आदर्श. तसेच जि. प. डिजिटल पब्लिक स्कूल निष्टी. तसेच जि. प. शाळा मेढेगाव.
जि. प.डिजिटल पब्लिक स्कूल भुयार. तसेच विद्या कृषी विकास हायस्कूल भुयार. तसेच सन साईन कॉन्व्हेंट भुयार . येथील विद्यार्थिनींनी विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर केले यामध्ये पोवाडे शिवरायांच्या जीवनावरील गीते. स्फृतिदायक भाषणे नाट्यछडा आणि नृत्यांचा समावेश होता. यामध्ये निष्टी येथील जि प शाळा डिजीटल पब्लिक स्कूल निष्ठी या विद्यार्थ्यांनी संभाजी महाराज यांच्या वरती थीम तयार करून लोकांची मनं जिंकली. या कार्यक्रमांमध्ये उपस्थित. किशोर भाऊ पंचभाई. शंकर भाऊ तेलमासरे. माधुरी तलमले. रत्नमालाताई  तेलमासरे. शाम भाऊ धनविजय बंडूची पंडे. शरद देवाळे. निवृत्ती बोरकर. अविभाऊ थेरे पोलीस पाटील आनंदरावजी डाऊले. दुर्योधन कारमोरे. माननीय होले साहेब. राजेश भाऊ गुप्ता . राजाभाऊ भोयर. भारत मेश्राम. रोहित खोब्रागडे. छोटू भाऊ पांडव. मनोहर चौधरी. कमलेश मेश्राम. शाळेचे मुख्याध्यापक भुरे सर. छत्रपती शिवाजी मित्रपरिवारचे अध्यक्ष मनोज चिचघरे. यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. छत्रपती शिवाजी मित्र मंडळ भुयार यांच्यातर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. संचालन चंद्रकांत बाळबुदे व आभार प्रदर्शन मेघराज जोगवे यांनी केले.

COMMENTS

You cannot copy content of this page