इंग्लंडच्या चमूने भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना पहेला येथील फेमस राजू चाय वाला यांच्या दुकानातून घेतला चहाचा आस्वाद

HomeNewsनागपुर डिवीजन

इंग्लंडच्या चमूने भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना पहेला येथील फेमस राजू चाय वाला यांच्या दुकानातून घेतला चहाचा आस्वाद

गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे भंडारा – इंग्लंड येथील चमू भंडारा जिल्ह्याच्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना भंडारा तालुक्यातील पर्यटन स्थळ रावणवाडी व अंभोरा येथे भेट दिल्यानंतर चहाचा आस्वाद घेण्याकरिता पहेला येथील फेमस चायवाला राजू चवळे यांच्या दुकानावर भेट देऊन चाय पिल्यानंतर चहाचे कौतुक केले.

COMMENTS

You cannot copy content of this page