सरस्वती कॉन्व्हेंट स्कूल चिचाळ येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

HomeNewsनागपुर डिवीजन

सरस्वती कॉन्व्हेंट स्कूल चिचाळ येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे भंडारा – पवनी तालुक्यातील चिचाळ येथील सरस्वती कॉन्व्हेन्ट स्कूल येथे महामानव बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिना निमित्य अभिवादन करण्यात आले. सर्वप्रथम फोटोचे पूजन आणि पुष्पहार घालुन आदरांजली वाहण्यात आली. प्रसंगी सर्व विद्यार्थी आणि शिक्षीका वृंद उपस्थित होते. शिक्षीका यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान जीवन कार्यावर शिक्षीका तलमले, अल्का शास्त्रकार. ज्योती धुर्वे यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन  लोहकर मॅडम यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता  गीता नंदपुरे यांनी सहकार्य केले.

COMMENTS

You cannot copy content of this page