माजी ग्राम पंचायत सदस्य संतोष पटकोटवार यांच्या पूढाकाराने गडचांदुरातील अवैध दारू विक्रेत्यावर पोलीसानी केली कारवाई.

HomeNewsनागपुर डिवीजन

माजी ग्राम पंचायत सदस्य संतोष पटकोटवार यांच्या पूढाकाराने गडचांदुरातील अवैध दारू विक्रेत्यावर पोलीसानी केली कारवाई.

गौतम नगरी चौफेर /संतोष पटकोटवार कोरपना तालूक्यातील गडचांदूर येथील प्रभाग क्रमांक 6  वैशाली नगर मध्ये एक महीला अनेक वर्षा पासून अवैध दारू विक्रीचा व्यवसाय करीत होती याचा परीसरातील नागरीकांना अनेक प्रकारचा  मानसिक त्रास सहन करावा लागत होता, अवैध दारू विषयी तक्रार केली असता ही महीला वार्डातील लोकांना शिवीगाळ करुन भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा  प्रयत्न करीत होती, त्यामुळे परीसरातील नागरीक भयभीत होत  होते अनेकदा पोलीस स्टेशन गडचांदूर येथे संपर्क साधला असता कारवाई मध्ये दारू मिळायची नाही , त्यामुळे कारवाई करण्यात अड़चन निर्माण होत होती, वार्डातील परीसथीती गंभीर होत असलेली पाहुन माजी ग्राम पंचायत सदस्य संतोष पटकोटवार यानी गडचांदूरचे  ठाणेदार शिवाजी कदम यांच्याशी संपर्क साधून सापळा रचला व स्वता पुढाकार घेऊन दारू पकडणयात यश संपादन केले व त्या महीलेचया घरुन 90 एम ,एल,चया शंभर बाटला जप्त करून  त्या महीलेवर कायदेशीर कारवाई करण्यात आली, असून चिल्लर विक्रीचा परवाना असताना होलसेल दरात दारू विक्री करणा –या दारू दूकानदारावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी माजी ग्राम पंचायत सदस्य संतोष पटकोटवार यानी केली, पोलीस स्टेशनचे ठाणेदार शिवाजी कदम यांच्या मार्गदर्शना खाली
पोलीस शिपाई प्रभु मामिडवाड पोलीस शिपाई  हेमंत धवने,महीला पोलीस शिपाई सरीता  येरगुडे पोलीस शिपाई, ईश्वर देवकते यांनी कायदेशीर कारवाई केली

COMMENTS